किशोरदा - रेखाचित्र

Submitted by यःकश्चित on 13 September, 2013 - 11:41

मै हुं झुमझुम झुमझुम झुमरू
फक्कड घुंगरू लेके घुमू
मै ये प्यार का गीत सुनाता चला....
मंझील पे मेरी नजर
मै दुनियासे बेखबर
बीती बातोंपे धूल उडाता चला....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@दक्षिणा@: तुम्हा दुसरा ब्राउझर ट्राय करून पहा...

कारण मलातर चित्र दिसत आहे...मी सर्वप्रकारे पाहिलं... दुसरा ब्राउझर, प्रायवसी मोड, दुसरी सिस्टीम सगळीकडे पाहिलं...मला सगळीकडे इमेज दिसत आहे...

प्लीज, तुमच्यापैकीच कुणी जाणकारांनी मला या समस्येवर समाधान सांगा...

@विजयजी : किशोरदांचे गाल फारच फुगीर आलेत त्यामुळे.....:D