गणराज 'रंगी' नाचतो - प्राजक्ता३० - सान्वी

Submitted by प्राजक्ता३० on 9 September, 2013 - 02:04

Saanvi Small1.jpg

पाल्याचे नाव : सान्वी
वय : ३ १/२ वर्षे
माध्यम : रंगीत पेन्सिल्स

पूर्ण चित्र सान्वीनेच रंगवले आहे, फक्त कुठे कोणता रंग द्यायचा ते मी सांगितले आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ना कुठे रंग बॉर्डरच्या बाहेर गेलाय ना कुठे कमी जास्त पसरला आहे.. वय वर्षे साडेतीन आणि एवढे स्किलफुल वर्क.. जिओ सान्वी, कीप इट अप Happy

ना कुठे रंग बॉर्डरच्या बाहेर गेलाय ना कुठे कमी जास्त पसरला आहे.. वय वर्षे साडेतीन आणि एवढे स्किलफुल वर्क.. जिओ सान्वी, कीप इट अप >. ++१

वॉव.
Happy

सान्वीला कोणता रंग कुठे द्यायचा ते सांगितले आणि बरोबर बॉर्डर सांगितली की ती व्यवस्थित रंग बाहेर जाऊ न देता रंगवते.

सगळ्यांनी लिहीलेल्या प्रतिक्रीया सान्वीला वाचून दाखवल्या, तिला खूप मजा वाटली आणि तिने सगळ्यांना थँक्स म्हटले आहे.

बापरे! साडेतीन वर्षांच्या पोरीनं रंगवलंय हे? अमेझिंग. भली मोठ्ठी शाबासकी, सान्वी! आईकडून एक चॉकलेट नक्की घे. Happy

सगळ्यांनी भरभरून केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद.

इतक्या छान प्रश्स्तीपत्रकाबद्दल संयोजक आणि मायबोलीचेही आभार.