रि-इन्वेस्टमेंट ऑफ कॅपिट्ल गेन्स

Submitted by राजसी on 30 August, 2013 - 23:30

In July, I had sold my share of flat to my sister who is the joint owner of that flat. We did it legally i.e Registration of Trasnfer Deed. I had some capital gain. My query is for re-investment of capital gains, can I re-invest and write-off the same in my existing flat which we(me+husband) booked 2.5 - 3 years back but yet to take possession of the same. The flat was under construction and now ready for possession. The new flat is purchased on loan so we will be paying off loan of the flat.

इंग्लिशमध्ये लिहिल्याबद्द्ल सॉरी, दोन-तीन वाक्यांच्या वर शुद्धलेखनाच्या चुका होतात शिवाय टेक्निकल शब्दांसाठी बरं पडल. Thanks in advance.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

१)ज्या घराचा हिस्सा विकला, ते कधी विकत घेतले होते? विकण्यापूर्वी तीन वर्षे आधी घेतले असेल तरच लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स लागेल. अन्यथा तुम्हाला लागू असलेल्या दराने इनकम टॅक्स लागेल.
२) ते घर विकण्यापूर्वीच्या एका वर्षात किंवा विकल्यावरच्या दोन वर्षांत दुसरे घर विकत घेतले तर कॅपिटल गेन्सचा सेट ऑफ मिळू शकेल. किंवा तीन वर्षांत नव्या घराचे बांधकाम करण्यासाठी वापरले तरी चालेल.

टॅक्स वाचवण्यासाठी NHAI /REC च्या बाँड्ससमध्ये कॅपिटल गेन्सची रक्कम गुंतवता येईल.
टॅक्स भरायचा असेल तर इन्डेक्सेशनचा फायदा मिळेल.

http://law.incometaxindia.gov.in/Directtaxlaws/act2005/sec_054.htm
1. Sections 54 and 54F provide that capital gains arising on transfer of a long-term capital asset shall not be charged to tax to the extent specified therein, where the amount of capital gain is invested in a residential house. In the case of purchase of a house, the benefit is available if the investment is made within a period of one year before or after the date on which the transfer took place and in case of construction of a house, the benefit is available if the investment is made within three years from the date of the transfer.

http://www.indianexpress.com/news/capital-gains--tax-liability-on-sellin...

ही सर्वसाधारण माहिती सांगितली. तुमच्या प्रश्नासंदर्भाने मोहन की मीरा नक्की उत्तर देऊ शकतील.

existing flat which we(me+husband) >>>

मयेकर म्हणताहेत तो सेट ऑफ मिळेल पण बूक केलेल्या घरावर तुमचं नाव पहिलं असेल तरच.

<<सेट ऑफ मिळेल पण बूक केलेल्या घरावर तुमचं नाव पहिलं असेल तरच.>> हे स्टेटमेन्ट चुकीचे आहे.

मात्र विकलेल्या हिस्शाचे पझेशन तीन वर्षे असेल तरच रिलीफ मिळतो.