वेबसाईट व मोबाईल अ‍ॅप कुठे करून मिळेल?

Submitted by मेधावि on 30 August, 2013 - 11:05

माझ्या एका मैत्रिणीला (ती डायेटीशिअन आहे). तिची वेबसाईट व मोबाईल अ‍ॅप करून हवे आहे. असे काम करणारे (योग्य दरात )विश्वासार्ह कोणी असेल तर नाव सुचवाल का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुमेधाव्ही, तिचा साईटचा आराखडा तयार आहे का? एखादी उदाहरणादाखल साईट दाखवून डीटेल्स सांगता येत असतील तर कळव.

'Parental Control / Watch App ' बद्दल माहिती , असल्यास अनुभव सांगा प्लीज.

.