कुठले गाव तुमचे? छाने फोटो
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------
चित्र छान
चित्र छान आहेत.
नेमकं असं काही प्रतीत/ दर्शीत होत नाहीये. त्यामुळे सरासरी वाटतंय.
कलाकारीला थोडा विचारांचा स्पर्श हवाय, मला वाटलं.
घेतलेल्या कष्टांबद्दल धन्यवाद.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
छान नभ
छान
नभ उतरू आलं....
कुठले गाव
कुठले गाव तुमचे? छाने फोटो
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------
वाव, कसलं
वाव, कसलं मस्त आलय धुकं.. छानच रे !
धुकंच आहे ना ते की डोंगरावर ढग उतरलेत?
***********************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
मस्त! मला
मस्त! मला माझी शाळेतली हेळवाक ची स्काऊट ट्रेकींग ट्रीप आठवली !
संतोष ,
संतोष , शितल , माधवी , विशाल , प्रकाश सगळ्यांना धन्यवाद
संतोष, हे फोटो चालत्या बसमधून घेतले आहेत त्यामुळे विचारंचा स्पर्श देता आला नाही .
जे दिसले ते कॅम. मधे बंद करण्याचा प्रयत्न केलाय ..
माधवी , माझे गाव आंबोली
विशाल , ढग उतरले आहेत डोंगरावर
खुप छान वाटत होते त्यावेळी
प्रकाश , या सरासरी चित्रांना तूमचा प्रतिसाद !