Submitted by पिल्या on 31 July, 2013 - 04:31
पाऊस
सकाळीचं आज पाऊस भेटला
आज मस्त बॅटिंग करतो म्हणला
दुपारपर्यंत धुंवाधार खेळला
संध्याकाळी मात्र सुर्य त्याची दांडी घेउन गेला
वार्यालाही सिक्सर हाणीन म्हणला
अन पानांनाही अलगद झेल देउन गेला
फिल्डवर गरमीलाही पळवतो म्हणला
आणि कंटाळल्यावर थोड्या गाराही देतो म्हणला
गवतालाही उभं राहुन चीअर करु देत म्हणला
मातीलाही ओलं होऊ देत म्हणला
सकाळीचं आज पाऊस भेटला..
पुन्हा येताना आधी वीज धाडुन मगचं येईन म्हणला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कविता करण्याचा पहिलाच प्रयत्न
कविता करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे.
चु भु द्यावी घ्यावी.
छान प्रयत्न... वेगळ्या रितीने
छान प्रयत्न... वेगळ्या रितीने भेटला पाऊस!! लिहीत राहा पुलेशु...
उमदा प्रयत्न ! आवडला पाऊस .
उमदा प्रयत्न !
आवडला पाऊस .
मस्त! छान कविताय्. असा
मस्त! छान कविताय्.:स्मित: असा मस्तीखोर पाऊस डोंगर दर्यात धुडगुस घालतो.
पण आता कटाळा आला राव.:अरेरे: सुर्व्यादेव दिसुं नाय र्हायला.:फिदी:
मस्त है ..मजा आया..!
मस्त है ..मजा आया..!
छान आहे.
छान आहे.
धन्यवाद
धन्यवाद
मस्त...
मस्त...
छान आहे कविता...
छान आहे कविता...
मस्त आहे....
मस्त आहे....
पुलेशू.
पुलेशू.