"मराठी गझल लेखन स्पर्धा"

Submitted by Prashant Pore on 29 July, 2013 - 03:04


"युवाचैतन्य प्रतिष्ठान " पिंपरी आयोजित

"मराठी गझल लेखन स्पर्धा"

आपल्या रचना दि. १०.०८.२०१३ पर्यंत "मराठी गझल लेखन स्पर्धा" या फ़ेसबुक पेज वर पोस्ट कराव्यात.

किंवा maraathi.gazal@gmail.com या ईमेल अड्रेस वर पाठवाव्यात.

स्पर्धेचा निकाल दि. १३.०८.२०१३ रोजी घोषित केला जाईल. प्रथम तीन क्रमांकाच्या गझला पारितोषिकासाठी पात्र ठरतील आणि पारितोषक वितरण समारंभ दि. १६.०८.२०१३ रोजी संपन्न होईल.

पारितोषिक स्वरूप रोख रक्कम आणि मानचिन्ह असे असेल.

विजेत्या स्पर्धकांना आपली रचना पारितोषक वितरणावेळेस सादर करण्याची संधी मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९६८९९०९१९९

Group content visibility: 
Public - accessible to all site users