कला: लामाशा आर्ट

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 9 July, 2013 - 03:26

नमस्कार मायबोलीकरांनो,
अजुन एक कला जी आपल्या रोजच्या वापरातल्या कॉर्न फ्लॉवर ने बनवता येणारी.
कृती लवकरात लवकर पोस्ट करीन.त्या अगोदर त्यांचा एक फोटो बघा..आवडला?? असे अनेक कार्टून्स लवकरच येत आहेत.
PQAAABqJuWtMGNNAxA-uYPV3v4esep09KqMzXBmJ7BjApjnVA72-rE6IBRsfi7QKXojMICJ4GLFiLf3sfoiBQ3zVmksAm1T1UAP7Bl4bVpnFIm6SkFfks134Kf4O.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येऊ दे अजून Happy
बायो, शेजारी नाणे ठेऊन फोटो काढ अन इथे टाक. म्हणजे किती पिटुकले आहे अन त्यामुळे किती अवघड आहे याचा अंदाज येईल पाहणा-यांना Happy

रच्याकने ( बाय द वे चे मायबोली व्हर्जन) तुझ्या याच कलेमुळे मी" प्रेमात पडले तुझ्या Wink कधी शिकवणार आहेस मला?

अवल>> माझ्या ब्लॉगवर आजच ह्याची माहिती देणार आहे...वाचुन बिंधास्त करु शकशील..नाहितर माझ्याकडे ये..भानस सारखी..शिकवते तुला..

छानच.