Submitted by के अंजली on 5 July, 2013 - 22:25
सकाळी सकाळी..
छानश्या सुखद शीतल हवेत..
प्रणयोत्सुक रमणीसारखं..
माझ्या अधीर अधरांनी..डोळे मिटून..
तुला दिलेलं एक उष्ण चुंबन.
शरीरभर सळसळत जाणारं अलौकिक चैतन्य..
माझ्या रंध्रारंध्रात भिनत जाणारा...
तुझा मंद दरवळ...
माझ्या बटांशी खेळणारे..
तुझे उष्ण श्वास..
मग रहावतच नाही..
जीभ पोळली तरी बेहत्तर..
तुला एका दमात पिऊन टाकावा
अशी अनावर उर्मी..
सारं जग तुझ्यापुढे तुच्छ !!
पण..चवीचवीनं, बेताबेतानं
तुला घोट घोट पिताना
देहभर भिनत जाणारं
गवती चहा नी आलं..
आहा!!
सारं अनुभवायचं
मग डोळे मिटूनच म्हणायचं..
ओ माय डिअर चहा...
आय लव्ह यू....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
(No subject)
लै लै भारी ......
लै लै भारी ......
सहीच
सहीच
मस्तच. फ्रेश रचना आवडली.
मस्तच. फ्रेश रचना आवडली.
(No subject)
मस्तच!!!
मस्तच!!!
(No subject)
खुप छान
खुप छान
व्वा !
व्वा !
रमणी >> रमणा हव का इथे ,
रमणी >> रमणा हव का इथे ,
(No subject)
(No subject)
सुरेख........
सुरेख........
आय लव्ह यू....अर गवती चहा !!
आय लव्ह यू....अर गवती चहा !! :-))
पहिल्या वाचनात मी काही वेगळंच
पहिल्या वाचनात मी काही वेगळंच समजलो होतो..
आत्ता कळालं......
ओ माय डिअर 'चहा'.....!
आय लव्ह यु टू, चहा!!
आय लव्ह यु टू, चहा!!
ए मस्तंय! चहाइतकंच आवडलं!
ए मस्तंय! चहाइतकंच आवडलं!
कवितेचे नाव एकदम romantic,
कवितेचे नाव एकदम romantic, कवितेची सुरुवात एकदम झिंग आणणारी उन्मादक अशी .......
आणी शेवट्...? येकदम आभाळातुन जमिनीवर् धडामधुम.:खोखो:
छान आहे कविता.:स्मित:
छानच ! आवडली.
छानच ! आवडली.
आभार मंडळी
आभार मंडळी
अंजली, कित्ती छान अपेक्षाभंग
अंजली, कित्ती छान अपेक्षाभंग
एक 'चहा'टळ रचना
एक 'चहा'टळ रचना
(No subject)
(No subject)
खुप खुप आवडली
खुप खुप आवडली
(No subject)
(No subject)