Submitted by अज्ञात on 16 June, 2013 - 08:12
त्या ओठातिल शब्द
मदनउत्कट होऊनी झरतात
स्मितहास्याची लकेर स्वरमय
खग चिमणे किलबिलतात
बंद पापणी मन चंचल
पर फुलाफुलात विहरतात
चुंबुनिया मधुपराग सालस
शीळ ओळ आळवतात
कोण कळे ना प्रतिमा केवळ
स्पर्श उणे दरवळतात
शकुनगंधमय वास सदाही
तळहृदयी वावरतात
......................अज्ञात
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह!
वाह!
व्वा !
व्वा !
सु रे ख !!
सु
रे
ख !!
आरेम्डी, नंद्या, के
आरेम्डी, नंद्या, के अंजली,
मनःपूर्वक आभार
वैवकु खुश हुवा धन्यवाद
वैवकु खुश हुवा
धन्यवाद
सु रे ख च !
सु रे ख च !
वैभव, विक्रान्त मनापासून
वैभव, विक्रान्त मनापासून धन्यवाद
क्या बात हे!
क्या बात हे!
कवितेच नावच प्रचंड आवडले....
कवितेच नावच प्रचंड आवडले.... मस्त आहे शब्द
गोदेय, मानसी मनःपूर्वक आभार
गोदेय, मानसी
मनःपूर्वक आभार
सुरेख !! फक्त " शकुनगंध"
सुरेख !!
फक्त " शकुनगंध" म्हटल्यानंतर पुन्हा "वास" थोडं खटकलं !!
जयश्री, "शकुनगंध" मधला "गंध"
जयश्री,
"शकुनगंध" मधला "गंध" म्हणजे "स्मेल" आणि नंतरचा "वास" हा शब्द "अस्तित्व" या अर्थाने आहे.
सुरेख.
सुरेख.
ओह....... !!
ओह....... !!
गंगाधर, जयावी
गंगाधर, जयावी
एक्दम सुगंधीत
एक्दम सुगंधीत
(No subject)
छानच. आवडली.
छानच. आवडली.
मिलन, आभार
मिलन, आभार
कवितेचं नाव लैच भारी अन्
कवितेचं नाव लैच भारी अन् कविताही...
सुरेख.....सुरेख
सुरेख.....सुरेख
अज्ञात, तुम्ही कोठून आणता
अज्ञात, तुम्ही कोठून आणता इतके सुंदर शब्द?
सुशांत, विजया,
सुशांत, विजया, चिन्नु,
मनःपूर्वक आभार
सुरेख.
सुरेख.