Submitted by विप्रा on 16 June, 2013 - 01:59
उद्या १७ जून रोजी बँक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी एक दिवसाचा संप करीत आहेत.
माबोकरांना विनंती , सोबत दिलेली लिंक जरुर वाचावी .
प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येईल.
http://www.thehindu.com/news/national/to-fix-whistleblower-bank-moves-fr...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१७ जून का?
१७ जून का?
फारएण्ड , धन्यवाद . बदल केला.
फारएण्ड , धन्यवाद .
बदल केला.
व्यापारी बनायचय पण कायदे
व्यापारी बनायचय पण कायदे पाळायचे नाहीत