काजवे एक भन्नाट अनुभव

Submitted by Godeya on 8 June, 2013 - 10:46

काल आंबोली ला गेलो होतो काजवे पहायला एक निसर्गाचा अद्भुत नजारा , लाखो काजवे झाडावर लायटींग केल्यासारखे दिसत होते ! फोटो काढताना जी काही दमछाक झाली अन धम्माल आली ती अशी

DSC_7166.jpgDSC_7166_0.jpgDSC_7167.jpgDSC_7169.jpgDSC_7170.jpgDSC_7185.jpgDSC_7185_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

खरंय, फार अलौकिक दृश्य असतं ते. पहायला मिळालेला भाग्यवान!>>>> +१ Happy

गोदेय, फोटो अपलोड करा.
जर फोटो अपलोड करायला मदत पाहिजे असेल तर या लिंकवर पहा. Happy
http://www.maayboli.com/node/43465

फोटो पाहण्यास उत्सुक आहे..पण हा नजारा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवण्यात जी मजा आहे ती काही औरच असते!! +++++++१
आंबोलीच्या पाय्थ्याशी देवसु नवाचे गाव आहे तीथे रेडियम चे झाड पाहिले होते..असंख्य काजवे बसल्याचा भास होत होता अलौकिक दृश्य होते.....

वा! खरंच प्रत्यक्षात भार्री दिसलं असेल!
'मौनराग'मधे एलकुंचवारांनी अशाच एका अनुभवाचं वर्णन केलं आहे त्याची आठवण झाली.

Pages