Submitted by माध्यम_प्रायोजक on 31 May, 2013 - 01:18
'सहजीवन' म्हणजे नक्की काय?
एकत्र जगलेली अनेक वर्षं, अनेक सुखदु:खं सहीच्या एका फटकार्यानिशी संपवता येतात?
आपल्या माणसाच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून आपलं आयुष्य वेदनामय करता येतं?
देशविदेशात अनेक पुरस्कार मिळवलेला 'अनुमती' १४ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय..
या चित्रपटाची एक खास झलक...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झलक तर भारी आहे......
झलक तर भारी आहे...... आम्हाला असे युट्युब व्हिडिओ एंबेड करता येतील का?
झलक तर भारी आहे >> +१
झलक तर भारी आहे >> +१
डॉ. कैलास गायकवाड,
डॉ. कैलास गायकवाड, लंपन,
'अनुमती' हा उत्कृष्ट चित्रपट आहे. जरूर बघा.
चिनूक्स नक्कीच बघणार मागे
चिनूक्स नक्कीच बघणार मागे एका (बहुदा बी पी) च्या आधी चिन्मयी सुर्वेच्या एका पिच्चरच ट्रेलर होत.. नाव आठवत नाहीये. तो पण मस्त वाटला होता. तो कधी रीलीज होत आहे?
हापीसातल्या कॉम्प्यूला ऑडीओ
हापीसातल्या कॉम्प्यूला ऑडीओ नाही म्हणून नुसतच बघितले. त्यामुळे संवाद समजले नाहीत. कलाकार तर मस्तच आहेत. नक्की पहाणार
मस्त!!
मस्त!!
विक्रम गोखले !!! त्यांच्या
विक्रम गोखले !!!
त्यांच्या ट्रेलरमधल्या काही फ्रेम्स तर अगदी पॉझ करून बघितल्या. मस्त ट्रेलर.
अप्रतिम! विक्रम गोखलेंचा
अप्रतिम! विक्रम गोखलेंचा अभिनय अतिशय सुरेख. नक्की पहाणार.
त्यांच्या ट्रेलरमधल्या काही फ्रेम्स तर अगदी पॉझ करून बघितल्या. >>> +१.