Submitted by अज्ञात on 2 May, 2013 - 10:26
मन नाही नाही म्हणते पण
हृदयात आस घन कळवळते
दरवळ मृगजळ मेघांचा
अंतरी आर्त अन वादळते
गोकुळ स्वप्नांची सलगी
जिरवून कथानक वावरते
तापल्या काहिली तृप्त
माळभर धुंधुर माया हिरवळते
ओठात शब्द स्वर कंठातिल
भावना लास्यमय ओघवते
आशेस किनारा वाळूचा
दर्पणी कामना विरघळते
....................अज्ञात
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम कविता.
अप्रतिम कविता.
आवडली
आवडली
गंगाधर, बेफिकीर, मनःपूर्वक
गंगाधर, बेफिकीर,
मनःपूर्वक आभार
वाह!
वाह!
आवडली कविता..
आवडली कविता..
आर एम डी आणि कैलास, मनःपूर्वक
आर एम डी आणि कैलास,
मनःपूर्वक आभार
तुमच्या कविता आवडतात खूप पण
तुमच्या कविता आवडतात खूप पण मला समजत नाहीत बर्याचदा
आवडतेय कविता
आवडतेय कविता
वाह...!!!
वाह...!!!