पुन्हा एकदा मोर......

Submitted by मधुरा मकरंद on 24 March, 2013 - 06:17

२००४-०५ मधे क्रोशाने विणले आहे. तेव्हा घरी एक टू-ईन-वन प्लेयर होता. पूर्ण विणून झाल्यावर टू-ईन-वन प्लेयरपेक्षा याची साईझ मोठी झाली. टेबलक्लॉथ म्हणून सुद्धा वापरता येत नव्हते. मग याची फ्रेम केली.

crochet more 2.JPG

हेच डिझाईन क्रोस स्टीच मधेही भरता येते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर !!

अप्रतिम!! खुप खुप आवडले. क्रोशा वर्क तर मला जमण्यासारखे नाही. सुंदर डिझाईन आहे. पण हे क्रॉस्-स्टिच मधे कसे करायचे? याचे Online डिझाईन आहे का?

कित्ती छान.खरंच खूप कौतुक तुझे.किती पेशन्स आणि डोळेफोड मेहनत केली आहे ते अगदी जाणवले.फ्रेम करुन ठेवल्याने उचित न्याय मिळाला असे मला वाटते.कारण त्यामुळे ते यापुढे बराच टिकेलही.

सगळ्यांना धन्यवाद.

विद्याक, ऑनलाईन आहे की नाही माहीत नाही. मला एका मैत्रीणीने डिझाईन दिले होते, शोधून पहाते. स्कॅन करून पाठवीन.

वर्षू-नील, बरेच दिवस लागले. कधी घरी तर कधी ट्रेन मधे करत होते. २६ जुलैचा अविस्मरणीय पूर.... ६ दिवस घरी बसावे लागले. तेव्हा मात्र चिकाटीने पूर्ण केले.