गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

Submitted by आशिश जोशी on 11 April, 2013 - 08:33

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

गुढी उभारू प्रेमाची
स्नेहाची आनंदाची

विश्वासाच्या पायावरल्या
स्निग्ध सुगंधित नात्यांची

Apr11-2013-GudhiPadawa.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुढी फार लहान आहे का? बघायला लेन्सेस का लागतायत? Proud
तुम्हालाही शुभेच्छा. Happy
नवीन वर्षात तुमचं नाव 'आशीष' असं लिहा आणि मायबोलीवरची जाहिरात सुविधा वापरा. Happy

टुनटुन, स्वाती ... Lol
बाकि चित्र छान आहेत हं. कन्सेप्ट आवडली Happy
तुम्हालाही नविन वर्षाच्या शुभेच्छा!