Submitted by तुक्या on 10 April, 2013 - 08:45
जमीन खरेदी विक्री या दोन्ही प्रकारच्या व्यवहारात जाणकारांचे आवश्यक सल्ला मिळेल अशी, मी अशा करतो..
माझे काही प्रश्न खालील प्रमाणे..A
* जमीन चे भाव कसे काढावे...(उदा__ दोन एकर जागेचा सध्याचा भाव 5000 प्रती स्क्वेयर आहे...(भाव काढ्ण्याची गणिती पध्द्त)
* जमीनचे व्यवहार करताना घेतीली जाणारी द्क्षता
* TDR आणि DSR
* जमीन चे झोन त्यांचे प्रकार
* झोन बद्लता येते का ?
* न्यायलयीन पध्द्त
* आयकर
मी विचारलेल्या प्रश्ना वैतीरिक्त आणखी काही गोष्टी मी विसरलो असेल मला कळ्वा आणि त्यावर आपलं तो सल्ला
सांगावा..
जमीन खरेदी_विक्री या दोन्ही प्रकारच्या व्यवहारांमध्ये मी अद्य्नान असुन क्रुपया योग्य सल्ला द्यावा..
माझी कुठ्ल्याही प्रकारची फसवणुक न व्हावी या उद्देशाने केले हा प्रश्न
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय छान धागा आहे. जाणकारानी
अतिशय छान धागा आहे. जाणकारानी कृपया लिहावे.
आणखी काही प्रश्नः
१.एखादी जमीन कोणा दुसर्याच्या नावावर आहे की नाही हे कसे कळणार? तहसीलदार कचेरी किंवा इतर ठिकाणी चौकशी कशी आणि कोणाकडे करतात? कुठली कागदपत्रे पहावीत?
२.जमीन NA करुन घ्यायचे काय निकष असतात. Proposed NA हा फसवाफसवीचा प्रकार असु शकतो का?
या सर्व गोष्टी समान्य मणसाला
या सर्व गोष्टी समान्य मणसाला माहित आसन अशक्य अन या जमिन खरेदी विक्री धंद्यात शिकलेल्या माणसांची वाणवा च आहे , कमी शिकलेले यात मात्तबर आहेत पण त्यामुळे गोंधळ पण आहे.
फक्त शिकलेल्यांनी यात उतरायला हवे बिन्धास्त ......
यात सुधा टेक्निकल अन नोन टेक्निकल असे प्रकार आहेत . टेक्निकल हे, वास्तुविषारद जास्त निट समजाउ शकतात , जसे एफ एस आय, टेडीआर, बिल्ट अप, सुपर बिल्ट अप इ.
अन जमिन क्शेत्रफळ या विशयी जांगा व्यवहार संदर्भातील वकिल जास्त निट समजाउ शकतात उ जमिनीचा रेडीरेकनर दर , झोन , एन ए. , आर गुंठे, एकर , फेरफार , ८ ड , ७/१२, इतर हक्क, हिल टोप, हिल स्लोप, डीपी, रेड झोन, शेती, शेती ना विकास, आर झोन, वतनातील, कुळातील, गायरान, इनाम, ग्रीन झोन इ.
प्रत्येक ठिकाणी एफ एस आय अन नियम बदलतो,
झोन दर २० वर्षान बदलतो आसे काहीजण म्हणतात पन नगर पालिकेत गावे जातात त्या वेळी हे झोन बदलू शकतात.
शेती झोन एन ए होतो शेती ना विकास होत नाही ,
Proposed NA हा फसवाफसवीचा प्रकार असु शकतो का >>> आसू शकतो पण आपण स्वतः एन.ए. करुन घेउ शकतो आपला प्लोट , फक्त झोन माहीती पाहिजे अन आपल्या बरोबरिल प्लोटिंग मधले सगळे प्लोट विकले गेलेले हवेत, प्रत्येक परिस्थिती नुसार नियम वेगळे आहेत , पुण्यात या सर्व माहिती साठी कोर्स चालू झालाय २ महिन्याचा कुठे ते लवकरच कळवतो...........
बाकी हा धंदा खुप पैसे मिळवुन देनारा आहे हे नक्की