Submitted by यशस्विनी on 4 April, 2013 - 00:21
हे माझे पहिले ऑईल पेटिंग आहे......
ऑईल ऑन कॅनव्हास
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे माझे पहिले ऑईल पेटिंग आहे......
ऑईल ऑन कॅनव्हास
हात, फुलं केस खूप छान जमलेत,
हात, फुलं केस खूप छान जमलेत, डोळे आणि भुवया सुधारायला थोडा वाव आहे.
धन्यवाद दक्षिणा..... सुचना
धन्यवाद दक्षिणा..... सुचना लक्षात ठेवीन.....
पहिले ऑईल पेटिंग
पहिले ऑईल पेटिंग ....सुन्दर...
ऑर्किड सुंदरी सुंदर उतरली
ऑर्किड सुंदरी सुंदर उतरली आहे! छान...
छान आहे. चित्र आवडलं.
छान आहे. चित्र आवडलं.
धन्यवाद सृष्टी, आर.के.,
धन्यवाद सृष्टी, आर.के., नंदिनी
यशस्विनी चित्र सुरेख आलयं, पण
यशस्विनी चित्र सुरेख आलयं, पण दक्षिणा म्हणतेय तसाच प्रयत्न कर. चेहेर्यावरचे भाव पण थोडे उदास वाटत आहेत. ( तुतिमी ची प्रिया वाटतेय्.:फिदी:)
फुले खूपच छान आलीत.
धन्यवाद टुनटुन नक्की
धन्यवाद टुनटुन नक्की प्रयत्न करीन.
चेहेरयावरचे भाव उदास वाटत आहे.... <<<< खरय गं... मला तिच्या चेहरयावर हलके स्मित दाखवायचे होते पण फायनली नाही जमले प्रयत्न चालु आहेत. सरावाने हवे ते भाव चित्रात आणु शकेन..... बाकी तुतिमी ची प्रिया वाटतेय <<<<
पहिले चित्र! छानच जमलय
पहिले चित्र! छानच जमलय
नाकाच्या उभ्या रेषेत डावी बाजू झाकूनच टाकल्यास उरलेले उजवीकडचे दिसणारे चित्र अत्युत्कृष्ट
(डाव्या बाजुकडचे शेडीन्ग व नाकाच्या धारेला पलिकडे केलेले डार्क शेडीन्ग मुळे आऊटलाईन बरोबर असूनहि, शेडिन्गमुळे परिणाम बदलतोय - मला वाटते की शेवटी शेवटी कण्टाळा आला असावा! )
सुंदर !
सुंदर !
छान आहे चित्र. आवडलं. तूमची
छान आहे चित्र. आवडलं. तूमची चित्रकला दिवसें दिवस मस्त बहरतेय.
छान !
छान !
यशस्विनी, अहो ते डोळे आहेत का
यशस्विनी, अहो ते डोळे आहेत का १०० वॉटचे बल्ब! पार आरपार भेदून जातात की!! मला चित्रकलेतलं काही कळंत नाही. तेव्हा कृपया माझा अभिप्राय यथोचितपणे घेणे.
आ.न.,
-गा.पै.
धन्यवाद लिंबुटिंबु, श्री,
धन्यवाद लिंबुटिंबु, श्री, कंसराज, अवल
यशस्विनी, अहो ते डोळे आहेत का
यशस्विनी, अहो ते डोळे आहेत का १०० वॉटचे बल्ब! पार आरपार भेदून जातात की!! मला चित्रकलेतलं काही कळंत नाही. तेव्हा कृपया माझा अभिप्राय यथोचितपणे घेणे.
आ.न.,
-गा.पै.
<<<<<<<<<
१०० वॉटचे बल्ब... इतके भेदक डोळे आहेत का माझ्या ऑर्किड सुंदरीचे.... ठिक आहे तिला मी आता सौम्य करते.... ऑईल पेटिंगमध्ये चित्रात सुधारणा करायला भरपुर वाव आहे..... धन्यवाद गामाजी आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल
सुंदर !
सुंदर !
छान!
छान!
सुंदर
सुंदर
चित्र छान जमलेय. ऑर्किडची
चित्र छान जमलेय. ऑर्किडची फुले जरा वेगळी असतात ( म्हणजे अशीही असतात, पण हि खास ऑर्किडची वाटत नाहीत.) सुंदरी मात्र खासच !
धन्यवाद अविगा, कृष्णा, जाई
धन्यवाद अविगा, कृष्णा, जाई
धन्यवाद दिनेशदा..... अगदी
धन्यवाद दिनेशदा..... अगदी बरोबर.... ऑर्किडला अजुन डिटेलिंगची आवश्यकता आहे..... मी या फुलांना मजेंडा कलरमध्ये अजुन डिटेल्स देणार आहे.
छानच
छानच
छान
छान
सुंदर.
सुंदर.
आवडलं पहिलंच ऑइल. रेखन
आवडलं पहिलंच ऑइल. रेखन शुभेच्छा.
सुरेख !!
सुरेख !!
ऑईल पेटिंग अगदी मस्त काढलयेस
ऑईल पेटिंग अगदी मस्त काढलयेस
सुंदर
सुंदर