Submitted by राहुल७ on 23 March, 2013 - 11:47
गगनबावडा घाट
मालवण मासोळी बाजार
मालवण मासोळी बाजार
मालवण मासोळी बाजार
मालवण मासोळी बाजार
मालवण मासोळी बाजार
एकला चलो रे...
किल्ले निवती
किल्ले निवती
किल्ले निवती
किल्ले निवती
किल्ले निवती
किल्ले निवती
मालवण रॉक गर्डेन
मालवण मासोळी बाजार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह!! सुपर्ब आहेत फोटोज..रंग
वाह!! सुपर्ब आहेत फोटोज..रंग सुंदर उतरलेत..
जिप्स्यासोबत हि सहल केली का?
जिप्स्यासोबत हि सहल केली का? बरेचसे फोटो त्याच्या मालवणमय सिरीजमधे पाहील्यासारखे वाटतायत, खासकरुन मुलीचा फोटो..
असो, सुंदर टिपलं आहे..
मस्तच रे पुन्हा आठवली मालवण
मस्तच रे पुन्हा आठवली मालवण सफर
होय सारीका, आम्ही एकत्रच गेलो होतो.
मस्त फोटो आलेत. एकला चलो
मस्त फोटो आलेत. एकला चलो रे.... हा विशेष आवडला. फक्त एक पण फार मोठी उणीव म्हणजे मासळीबाजारातील माशांची उणीव. :स्मितः मला वाटते जिप्सीच्या फोटोंमधे आहेत ते.
सुंदर !
सुंदर !
मस्तच
मस्तच
छान फोटो.
छान फोटो.
मस्त फोटोज , मासळी बाजार
मस्त फोटोज ,
मासळी बाजार मध्ये बैलच दिसतात
मस्त फोटोज.
मस्त फोटोज.
मस्त फोटोज् रे... विशेष करुन
मस्त फोटोज् रे...
विशेष करुन सुर्योदय व रॉक गार्डन चा...
मस्त आहेत फोटो. साइज इतकी
मस्त आहेत फोटो.
साइज इतकी कमी का केली आहे???
मस्त फोटो !
मस्त फोटो !
मस्तच
मस्तच
किल्ले निवतीचे प्रचि खास
किल्ले निवतीचे प्रचि खास आवडले.