सा.न.वि.वि: uju

Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 13:31

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी : uju
पाल्याचे नाव : ईशिका
वय : १० वर्षे

567CD8A5.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

मस्त. सविस्तर पत्र. आणि अक्षरही खुप छान आहे.
चित्रकलेतल्या पारितोषिकाबद्दल अभिनंदन Happy
शाब्बास.

मस्त. सविस्तर पत्र. आणि अक्षरही खुप छान आहे.
चित्रकलेतल्या पारितोषिकाबद्दल अभिनंदन
शाब्बास.
>> +१.
Happy

मस्त. चित्रकलेतल्या बक्षिसाबद्दल अभिनंदन. Happy
ती फोनवरसुद्धा सांगायची नसलेली गंमत कुठली असेल याची फारच उत्सुकता लागली आहे मला. Happy

छानच गं ईशिका Happy एकदम मस्त पत्र लिहिलं आहेस गं तु... Happy आणि तुझं अक्षरही खुप सुरेख आहे Happy

तुझं चित्रकलेच्या बक्षिसाबद्दल खुप खुप अभिनंदन!

चित्रकलेतल्या बक्षिसाबद्दल अभिनंदन. Happy
छान सविस्तर लिहिलय पत्रं,
अक्षरं बघून 'मोत्यासारखं' हेच एक विशेषण आठवलं.<<<<<< +१

खूप सुंदर पत्र, ईशिका
चित्रकलेतील बक्षिसाबद्द्ल अभिनंदन.>> +१ Happy

सगळ्या प्रतिसादांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !

ईशिका प्रतिसाद वाचून खूप खुश झाली आहे.
आणि प्रशस्तीपत्र तीला भारी आवडलं आहे.

स्वाती आंबोळे
<<ती फोनवरसुद्धा सांगायची नसलेली गंमत कुठली असेल याची फारच उत्सुकता लागली आहे मला.>>मला पण. Wink

मस्त पत्र! Happy
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत बक्षिस मिळाल्याबद्दल अभिनंदन इशिका! Happy
>>ती फोनवरसुद्धा सांगायची नसलेली गंमत कुठली असेल याची फारच उत्सुकता लागली आहे मला >> मलाही Happy आम्हांला कधी कळणार ती गंमत?