" यादें "

Submitted by -शाम on 23 February, 2013 - 05:04

दहा-बारा वर्षांपुर्वी एका डॉक्टर मित्राला एक चित्र प्रेझेंट केले होते. काल त्याच्याकडे अल्बम पहाताना त्या पोस्टरचा फोटो सापडला. त्याच्या नव्या बांधकामाच्यावेळी मुळचित्र गहाळ झाल्याचे त्याने सांगितले. ती आठवण तुमच्यासाठी.....

my painting 1.jpg

पोस्टरकलर ऑन माऊंट
(चित्र खूपच खराब झाल्याने थोडा फोटोशॉपचा वापर नाईलाजाने करावा लागलाय)

सोर्स- कॉपी ऑफ एल.आय.सी कॅलेंडर २०००

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शामराव - चांगलेच कलाकार आहात की तुम्ही .......
गझला काय, पेंटिंग काय, लेखन काय - अजूनही काही असेल तर द्या इथे जरुर ....

छान ! Happy

अप्रतिम...

शामराव - चांगलेच कलाकार आहात की तुम्ही .......
गझला काय, पेंटिंग काय, लेखन काय - अजूनही काही असेल तर द्या इथे जरुर ....
>>>>>>> अनुमोदन