कोकणातील ताजमहाल.

Submitted by अव्या खलिफा on 22 February, 2013 - 04:24

484323_398485073563283_1737897229_n.jpg

रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यामध्ये कोंडीवरे गावातली हि अतिशय सुंदर 'शफी जामा मशीद'.
सौंदर्याच मोज माप जाती -पाती ,धर्म असल्या परिमाणामधून होवूच शकत नाही!!
कोकणात आम्ही सर्व जाती-पाती ची लोकं मिळून मिसळून राहतो.
मुळात विटंबना अशी कि कोकणात दोन सख्या भावांमध्ये भांडण असू शकतं, किंवा भावकीत Proud कंदाल असू शकते!!
पण दोन जातीची- धर्माची कोकणी माणसं आपापसात मात्र एक वेगळच नातं , भाऊबंदकी जोपासतात.
माझ्या गावी नऊरात्री, साई भंडारा इत्यादी उत्सवांमध्ये मुस्लीम बांधवांचा सहभाग असतोच.
आणि आम्ही सुद्धा ईद, उरूस, मोहर्रम इत्यादी उत्सवांमुळे त्यांच्याशी जोडले जातो.
शेवटी कोकणी च आम्ही .....बाहेरून काटेरी पण आतून रसाळ गर्यासारखे !! Happy

(सदर छायाचित्र नेटवरून साभार)
अवि विचारे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users