सुमन कल्यण्पुर यान्ची मराठी गाणी

Submitted by पशुपत on 15 February, 2013 - 05:16

सुमन ताइनी गायलेली अतीशय मधूर मराठी गाणी आपण ऐकत आलो आहोत. मी गाण्याची यादी करायला सुरूवात करतो. रसिकानी त्यात भर घालत जावी. शक्य असल्यास सम्पूर्ण गीत दिले तर आणखीनच मजा येइल.

म्रुदुल करानी चेडित तारा
केतकिच्या बनी तिथे नाचला ग मोर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केळीचे सुकले बाग

जिथ्थे सागरा धरणी मिळते

थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता

रीमझीम झरती श्रावण धारा

केशवा माधवा

ओमकार प्रधान रुप गणेशाचे

नाविका रे वारा वाहे रे

या लडक्या मुलांनो

मीरा, केळीचे सुकले बाग, थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता हि दोन गाणी उषा मंगेशकर यांची आहेत. Happy

धन्स भरत, हिच लिंक द्यायला आलो होतो.

भरत मयेकर साहेब्
मी त्यांचा अफाट पंखा आहे
ही सगळी माझ्याकडे कॅसेटवर होती पण त्या हरवल्या
ही नेटवर आहेत का?

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला ......महेंद्र कपूर आणि सुमन कल्याण पुर

चित्रपट -अपराध (१९६९)
गीत - मधुसूदन कालेलकर
संगीत - एन्‌. दत्ता
स्वर - सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर
राग - भैरवी (नादवेध)
कलाकार - रमेश देव, सीमा

गीत - सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !