गाज सागराची — "तोंडवली-तळाशील समुद्रकिनारा"

Submitted by जिप्सी on 22 January, 2013 - 01:01

१. गाज सागराची — "मालवणमय"...

२. गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"

३. गाज सागराची — "देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)"

४. गाज सागराची — "किल्ले निवती"

५. गाज सागराची — "भोगवे समुद्रकिनारा"

६. गाज सागराची — "सागरतीर्थ"

मालवणहुन देवगड कुणकेश्वर येथे जाणार्‍या रस्त्याने साधारण ११-१२ किमी अंतरावर आचर्‍याच्या आधी तोंडवली तळाशील येथे जाण्यासाठी फाटा आहे. मालवणहुन तोंडवली-तळाशील अंतर १५ किमी आहे. दाट सुरूच्या बनातुन जाणारी वाट आपल्याला अजुन एका अस्पर्श समुद्रकिनारी घेऊन जाते. त्या आधी ओझर येथे श्री. स्वामी ब्रह्मानंद यांची समाधी गुहा आहे. येथील ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व नितळ पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे.

श्री. स्वामी ब्रह्मानंद गुहा (ओझर)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

(वरील सर्व प्रचि संदेशच्या कॅमेर्‍यातुन Happy )

तोंडवली-तळाशील समुद्रकिनारा
प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२
टाईमपास Happy Happy
प्रचि २३
पुढच्या अंतिम भागात भेट देऊया मालवण येथील रॉक गार्डनला आणि पाहुया सन २०१२ मधील शेवटचा सूर्यास्त. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. ओझरला अगदी लहानपणी गेल्याचे आठवतेय. प्र.चि. १३ मधे आहे तसे मालवणला पण दिसत असे. त्याच्या कडेशी ऊभे राहून ते मोडायचा खेळ खेळत असू आम्ही.

जिप्स्या मला तुझा जामच हेवा वाटतो. Happy मी तोंडवली नावं आतापर्यंत फक्त ऐकत आलीय. प्रत्यक्ष तुझ्या फोटोतून बघतेय. ओझरला गुहेत जिवंत साप असतात. दिसलेले का?

मस्तच Happy

प्रचि २३.... एक नंबर! एकदम वेगळे!! बाकिची पटापट बघितली पण हे जाम आवडलं!!!
कसं काढलस? timer लाउन?

प्रचि ५ साठी तुला दंडवत...कसला कडक प्रकार जमलाय....
आणि प्रचि १४ मध्ये तो काय किल्ला आहे का