Submitted by -शाम on 10 February, 2013 - 07:33
. . . . . . . . . . . .
मूळ प्र.चि नेटवरून साभार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
. . . . . . . . . . . .
मूळ प्र.चि नेटवरून साभार
अजुनही कैफ ना सरला अजुनही
अजुनही कैफ ना सरला अजुनही धुंद ती आहे
सहज मी पाहिले होते कशी सजतेस तू राणी
कशाला पाहिजे कुठल्या वसंताची अता मर्जी
तुला पाहून बहरावे असे हसतेस तू राणी
व्वा.........झक्कासच !!
व्वा!!!
व्वा!!!
कशाला पाहिजे कुठल्या वसंताची
कशाला पाहिजे कुठल्या वसंताची अता मर्जी
तुला पाहून बहरावे असे हसतेस तू राणी
न आले आजही काही मला घेता तुझ्यासाठी
मिठी निर्व्याज ही माझी हवे तर नेस तू राणी<< वा वा
ही ओळही मस्तच
>>>नकोसा जीव होई पण हवी असतेस तू राणी<<<
तुला पाहून बहरावे असे हसतेस
तुला पाहून बहरावे असे हसतेस तू राणी
मिठी निर्व्याज ही माझी हवे तर नेस तू राणी
अप्रतिम ओळी. कविता आवडली.
<<कशाला पाहिजे कुठल्या
<<कशाला पाहिजे कुठल्या वसंताची अता मर्जी
तुला पाहून बहरावे असे हसतेस तू राणी>>>
क्या बात है...
शॉल्लेट
व्वा व्वा!!! न आले आजही काही
व्वा व्वा!!!
न आले आजही काही मला घेता तुझ्यासाठी
मिठी निर्व्याज ही माझी हवे तर नेस तू राणी
नकोसा जीव होई पण हवी असतेस तू राणी
लाघवी आर्जवांनी नटलेल प्रेम गीत बेहद्द आवडलं.
-सुप्रिया.
व्वा!! बेहद्द खूष !
व्वा!!
बेहद्द खूष !
मस्त रचना !
मस्त रचना !
व्वा!!!!!!
व्वा!!!!!!
सजतेस आणि नेस शेर मस्त आहेत!!
सजतेस आणि नेस शेर मस्त आहेत!!
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद दोस्तांनो!!
आभारी आहे!
ही तर गझल आहे ना ?? मला खूप
ही तर गझल आहे ना ??
मला खूप खूप आवड्ली
खूपच आवडली,निस्सीम रोमँटिक
खूपच आवडली,निस्सीम रोमँटिक रचना.
छान.... मस्तच. "कशाला पाहिजे
छान.... मस्तच.
"कशाला पाहिजे कुठल्या वसंताची अता मर्जी
तुला पाहून बहरावे असे हसतेस तू राणी" >>>> ही द्वीपदीअधिक आवडली.
कशाला पाहिजे कुठल्या वसंताची
कशाला पाहिजे कुठल्या वसंताची अता मर्जी
तुला पाहून बहरावे असे हसतेस तू राणी
>>>>
क्लासिक
आवडली ,छान .रोमँटिक.
आवडली ,छान .रोमँटिक.
खरे तर कवितेला चित्राच्या
खरे तर कवितेला चित्राच्या कुबडीची गरज नसावी परंतू आजच्या गुलाबी दिवसासाठी ही कविता होती म्हणून जरा गुलाबी प्रेझेंटेशन!!!
कौतुक करणार्या दोस्तांचे मनःपुर्वक आभार!
ही तर गझल आहे ना ??>>>> कसं काय ब्वॉ, यात नक्की शब्द कुठेय?
धन्यवाद!
यात नक्की शब्द
यात नक्की शब्द कुठेय?>>>>>नाही समजलो !!
गुलाबी रंग कमी .....केशरी जास्त झालाय चित्रात
किती ओघवती....आवडली
किती ओघवती....आवडली मनापासून...कुणाची तरी याद आली 'राणी' सम्बोधनाने....
अरेच्चा, इतकी सुरेख कविता कशी
अरेच्चा, इतकी सुरेख कविता कशी काय मिसली होती मी !!!
अतिशय सुरेख, शामराव....
हे काव्यलेखन वरती काढल्याबद्दल भाग्यश्री परांजपे यांना धन्स ....