Submitted by वर्षू. on 7 February, 2013 - 21:38
http://www.maayboli.com/node/40890 - भाग १
http://www.maayboli.com/node/40893 -भाग २
http://www.maayboli.com/node/40896 - भाग ३
http://www.maayboli.com/node/40953-भाग ४
http://www.maayboli.com/node/41012 - भाग ५ (अंतिम)
युए श्यु पार्क मधे हिंडता हिंडता दमछाक झाली पण इट वॉज वर्थ इट..
फिरता फिरता बारा राशीचक्रांचे चक्क इंग्लिश मधे नांवं असलेले हे गमतीदार सिंबल्स दिसले..
चायनीज लोकांना अजिब्बात कळत नव्हतं हे काये म्हणून.. त्यांना मी ट्रांसलेट करून सांगितलं
खरंतर ही क्यारेक्टर्स सगळी डोमा का करत होती हे मलाही समजलं नाही..
क्रमशः
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
ये भी बढिया था !
ये भी बढिया था !
कसली क्युट आहेत ही
कसली क्युट आहेत ही स्कल्प्चर्स!
वर्षूतै, तुझ्याकडे बघुनच डोमा असावित
तो लिओ मात्र सिंह कमी आणि जोकर जास्त वाटतोय
सहीच...
सहीच...
मस्तच. आमचा सॅगी मस्त पोज
मस्तच.
आमचा सॅगी मस्त पोज मध्ये उभा आहे.
सगळ्या भावल्या मस्तच आहेत
सगळ्या भावल्या मस्तच आहेत एकदम.
लाजो सर्व फिगर्स, ड्रॅगन
लाजो
सर्व फिगर्स, ड्रॅगन अर्टीफिशल सिल्क मटीरिअल पासून बनवलए जातात..
सॅजिटेरस कसला गोड आहे
सॅजिटेरस कसला गोड आहे
अरे वा, कल्पकता भारी आहे.
अरे वा, कल्पकता भारी आहे. आवडलं.
एकदम मोहक ब न्वलेत.
एकदम मोहक ब न्वलेत.
सहीच!
सहीच!
मस्त !
मस्त !
वर्षू............मस्त फोटो!
वर्षू............मस्त फोटो!
सॅजिटेरस कसला गोड आहे > +१
सॅजिटेरस कसला गोड आहे > +१ :d
(No subject)
एकदम क्यूट आहेत.
एकदम क्यूट आहेत.
मस्तच.
मस्तच.
मस्त
मस्त
क्युट फोटोज
क्युट फोटोज
थांकु
थांकु
ग्रेट आयडियाज ..... मस्तच....
ग्रेट आयडियाज ..... मस्तच....
क्यूट आहेत सगळ्या "बाहुल्या"
क्यूट आहेत सगळ्या "बाहुल्या" !
राशीला आलेले चायनीज.
राशीला आलेले चायनीज.