कोकण - पावस परीसर

Submitted by स्वरुप on 27 January, 2013 - 13:33

पावसला तसे दरवर्षीच जाणे होते.... यंदाच्या ट्रीपमध्ये काढलेले हे काही फोटो:

प्रचि १:
IMG_2600.JPG

प्रचि २: सोलकढी, ताक आणि मसाला पापड (Odd Combination)
IMG_2626.JPG

प्रचि ३: गणेशगुळेच्या मंदीरातील बाप्पांसमोरील उंदीरमामा
IMG_2656.JPG

प्रचि ४:
IMG_2668.JPG

प्रचि ५:
IMG_2671.JPG

प्रचि ६:
IMG_2686.JPG

प्रचि ७: गणेशगुळ्याचा अनटच्ड बीच
IMG_2693.JPG

प्रचि ८:
IMG_2694.JPG

प्रचि ९: एक मस्त ट्रीहाऊस
IMG_2701.JPG

प्रचि १०:
IMG_2708.JPG

प्रचि ११:
IMG_2713.JPG

प्रचि १२:
IMG_2732.JPG

प्रचि १३:
IMG_2759.JPG

प्रचि १४:
IMG_2773.JPG

प्रचि १५:
IMG_2776.JPG

प्रचि १६:
IMG_2780.JPG

प्रचि १७:
IMG_2786.JPG

प्रचि १८: पूर्णगडाच्या पुलावरुन घेतलेला फोटो
IMG_2819.JPG

प्रचि १९:
IMG_2821.JPG

प्रचि २०:
IMG_2827.JPG

प्रचि २१:
IMG_2828.JPG

प्रचि २२:
IMG_2830.JPG

प्रचि २३:
IMG_2831.JPG

प्रचि २४: पूर्णगडच्या रस्त्यावर चालू होते "भुताच्या हनीमुन"चे चित्रिकरण
IMG_2842.JPG

प्रचि २५:
IMG_2852.JPG

प्रचि २६: कोकणातल्या देवळातुन हमखास आढळणारी कागदाची सजावट
IMG_5267.JPG

प्रचि २७: कशेळीच्या सुर्यनारायणमंदीरातील विहिर आणि कोकणात आढळणारे खास रहाट
IMG_5271.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि २५ बघून लगेच कशेळीचेच सूर्यमंदिर आठवलं होतं मला. Happy ही सजावट दरवर्षी तिथल्या शाळेतली मुले करतात म्हणे.

मस्त फोटो आहेत. पावसच्या आमरायांपैकी एकतरी फोटो हवा होता.

कोकणाचे छान, प्रातिनिधिक प्रचि. !
प्रचि क्र. १३ - बहरलेला निसर्ग व नैराश्यग्रस्त, उदास माणूस ! कोकणात बहुतेक ठि़काणी हा विरोधाभास बेचैन करतोच !!

व्वा! सुंदर फोटो. पांढरा चाफ्याची फुले, अगदी काढावीशी वाटली. सागर, माड, प्रचि-२६, २७ अप्रतिम. Happy
पावसच्या, स्वामी स्वरुपानंदांच मंदिर आणि परिसराचे नाही काढले का फोटो? Uhoh

स्वरूप मस्त फोटो.
आमच्या मातोश्रींचे माहेर. प्रचि ७ तर अगदी त्याम्च्या परसदारातील असावा असे वाटले.
कोकणातील फोटो पाहिले की खरच लगेच्च भेट द्यावी असे वाटते.
ट्री हाउस कुठे आहे.?

सगळ्यांना धन्यवाद Happy

नंदिनी, शोभा,
पावसमधला बराचसा वेळ मंदीरातच होतो आणि तिथे फोटो काढता येत नाही.... पहाटे पहाटे उठुन आजुबाजुला फिरायचा विचार होता पण आळस!

भाऊ,
अगदी अगदी!

विक्रमसिंह,
हो का?.... पावसमध्ये कुठे आहे तुमच्या मातोश्रींचे माहेर?..... आमचे वर्षातुन किमान एकदा तरी जाणे होतेच पावसला.

ते ट्री हाउस गणेशगुळ्याच्या बीचला अगदी लागून आहे.... नक्की माहित नाही पण तिथल्या आजुबाजूच्या बोर्डसवरुन ते पर्यटकांसाठी देत असावेत असे वाटले.... पण चौकशी करण्यासाठी तिथे आसपास कुणी नव्हते!

इथल्या अपलोड लिमिटमध्ये बसवण्यासाठी फोटो रिसाइज करावे लागतात आणि क्वालिटी जरा मार खाते.... रिसाइज न करता ओरिजनल फोटो टाकायला काही मार्ग आहे का?

प्रचि २५ बघून लगेच कशेळीचेच सूर्यमंदिर आठवलं होतं मला. स्मित ही सजावट दरवर्षी तिथल्या शाळेतली मुले करतात म्हणे.
>>>>>>>>>>>>>

नाही. ही वदंता आहे. कशेळी, आडिवरे या गावातल्या असल्या पताका सजावटी सगळे गावकरी किंवा मंडळ प्रतिनिधी मिळूनच करतात. लहानांचा खारीचा वाटा असतो. (आम्हीही त्यातलेच एक). विशेषतः उत्सवाच्यावेळी केली जाणारी ही सजावट वर्षभर मग असते... सजावटीच्या रात्री मग भजन किंवा उसळ अपावचा फक्कड कार्यक्रम बाजुच्या धर्मशाळेत असतो आणि त्यातले स्पेशल आचारी हे करायला हजर असतात. Happy

स्वरूप, मस्त फोटोज....

याच परिसरावरची "जिप्सीची" एक मालिका आहे ती नक्की पहा... त्याने ऑलमोस्ट सगळा पट्टा कव्हर केलाय त्यात.....

काश्मीरसे कन्याकुमारी एक तरफ आणि आपला कोकण किनारपट्टा एकतरफ...
डोळे मिटून कुठेही क्लिक केले तरी ही फोटोत काहीतरी नयनरम्य सापडावेच..
तुम्ही मस्तच अँगल घेतलेत..
आणि ते मसालापापड, ताक, सोलकडी... सारेच आपले फेवरेट.. सर्वात जास्त तर मला तोच फोटो आवडला.. Wink

पण सर्वात बेस्ट शॉट म्हणजे ते कोकणातले दोन आजोबा .... भारीच टिपलेत...

सुरेख प्र.ची.
कोकण म्हणजे माझा जीव्हाळ्याचा विषय.

Pages