सुंदर फूलं

Submitted by कंसराज on 21 January, 2013 - 13:58

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो! लहान मुलाच्या हाताच्या बोटावर बसलेले फुलपाखरु सह्हीये!
त्या मुलाच्या चेहर्‍यावरचे भावही टिपायला हवे होते एखाद्या फोटोमध्ये Happy सह्ही भारी वाटत आहे त्या छोटूला! Happy

अप्रतिम सुंदर ! ३,४,५ कृष्ण कमाळासारखे कोणते आहे ते फूल ?
फुलपाखरु फारच सुरेख ! त्या छोट्याचाही मस्तच !
१८ कोणते फूल ? कसल सुरेख आणि वेगळ्च आहे

सशल, श्री, माधव, जिप्सी, चिमुरी, शैलजा, deepa_s, वर्षू नील, जाई., डॅफोडिल्स, जयु , दिनेशदा, मार्को पोलो, प्रिति १, Yo.Rocks, अवल, जिवेश , प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, नताशा, स_सा सर्वांना अनेक धन्यवाद.

सुंदर Happy