Submitted by तुक्या on 22 January, 2013 - 00:14
मला नवीन लॅपटॉप/नेटबुक कुठला घ्यावा? माझं बजेट ""१२००० ते १५०००"" च्या दरम्यान असुन मला आपला सल्ला हवा आहे..
लॅपटॉप/नेटबुक काही फिच्र्स
वाय-्फाय...ब्लुटुथ...एचडीइमाय कन्क्वेटियी..वेब कंम..एचडी स्कीन
हे काही फिच्र्स मला हवे आहेत आणखी काही असतील मला सुचवा..
लॅपटॉप/नेटबुक चा इंटरनेट...गेमीग...ऑफिस वर्क..मुव्हीज..्फोटोशॉप..अशा कामांकरिता उपयुक्त असलेला लॅपटॉप/नेटबुक सुचवा..
१२००० ते १५०००" च्या दरम्यान असुन मला आपला सल्ला हवा आहे..
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
www.compareindia.in.com
www.compareindia.in.com
१५,००० मध्ये लॅपटोप मिळणार
१५,००० मध्ये लॅपटोप मिळणार नाही.
गेमिंग नेटबुकसुद्धा मिळणार नाही.
Flipkart वर शोधा.
http://www.bignewsindia.com/t
http://www.bignewsindia.com/top-5-best-netbooks-under-rs-20000-with-2nd-...
&
http://www.cryptlife.com/gadgets/top-5-good-configured-netbook-under-rs-...
गूगलवर शोधलेत तर सहज मिळू
गूगलवर शोधलेत तर सहज मिळू शकेल माहिती. मिनी लॅपटॉप मिळतात साधारण १६,००० ह. च्या आसपास.
सॅमसंग चा एक छोटा लॅपटॉप मिळतो १६,००० ह. मधे
http://www.infibeam.com/Laptop/i-Samsung-Notebook-Mini-Laptop/P-CA-L-Sam...
एचपीचा पण आहे
http://computers.pricedekho.com/laptops/hp/mini-110-110-4108tu-netbook-g...
अजुनही काही असू शकतील एसर, इ.
मावैम - नेटबुक घेण्यापेक्षा
मावैम - नेटबुक घेण्यापेक्षा लॅपटॉप / अल्ट्राबुक कधीही जास्त सोईचा... नेट्बुकात सगळंच कमी असतं. आत्ता बजेट नसेल तर थोडी कळ सोसून लॅपटॉप / अल्ट्राबुक च घ्या...
खर तर या कामांसाठी (आणी शक्य
खर तर या कामांसाठी (आणी शक्य असेल तर) डेस्कटॉपच घ्या.