लॅपटॉप/नेटबुक कुठला घ्यावा?

Submitted by तुक्या on 22 January, 2013 - 00:14

मला नवीन लॅपटॉप/नेटबुक कुठला घ्यावा? माझं बजेट ""१२००० ते १५०००"" च्या दरम्यान असुन मला आपला सल्ला हवा आहे..
लॅपटॉप/नेटबुक काही फिच्र्स
वाय-्फाय...ब्लुटुथ...एचडीइमाय कन्क्वेटियी..वेब कंम..एचडी स्कीन
हे काही फिच्र्स मला हवे आहेत आणखी काही असतील मला सुचवा..

लॅपटॉप/नेटबुक चा इंटरनेट...गेमीग...ऑफिस वर्क..मुव्हीज..्फोटोशॉप..अशा कामांकरिता उपयुक्त असलेला लॅपटॉप/नेटबुक सुचवा..
१२००० ते १५०००" च्या दरम्यान असुन मला आपला सल्ला हवा आहे..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गूगलवर शोधलेत तर सहज मिळू शकेल माहिती. मिनी लॅपटॉप मिळतात साधारण १६,००० ह. च्या आसपास.

सॅमसंग चा एक छोटा लॅपटॉप मिळतो १६,००० ह. मधे
http://www.infibeam.com/Laptop/i-Samsung-Notebook-Mini-Laptop/P-CA-L-Sam...

एचपीचा पण आहे
http://computers.pricedekho.com/laptops/hp/mini-110-110-4108tu-netbook-g...

अजुनही काही असू शकतील एसर, इ.

मावैम - नेटबुक घेण्यापेक्षा लॅपटॉप / अल्ट्राबुक कधीही जास्त सोईचा... नेट्बुकात सगळंच कमी असतं. आत्ता बजेट नसेल तर थोडी कळ सोसून लॅपटॉप / अल्ट्राबुक च घ्या...