Submitted by मंदार खरे on 14 January, 2013 - 06:31
"Facebook" वर "Login" कर
बघ माझी आठवण येते का?
"Chat" वर "Click" कर
माझा "Green Dot" शोध
मी "Online" नसीनच
बघ माझी आठवण येते का?
"Message" टाकून ठेव
एखादा फोटो "Like" कर
किंवा अगदी वेगळी "Comment" टाक
बघ माझी आठवण येते का?
आता ""Facebook" बंद कर
"Book" मध्ये "face:" घाल
काही तरी वाचण्याचा प्रयत्न कर
झोप लागेल मन लागणार नाही
बघ माझी आठवण येते का?
.© मंदार खरे!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुड वन पण हे कविता/ गझल
गुड वन
पण हे कविता/ गझल विभागात का आहे
छान! 'गझल'मधून बस्तान हलवावे,
छान!
'गझल'मधून बस्तान हलवावे, ही विनंती !
इतके वर्षांनीही लोकांच्या
इतके वर्षांनीही लोकांच्या मनावर "गारवा" चे गारुड आहे हे पाहुन सौमित्रचे करावे तितके कौतुक कमी आहे असे वाटले
धन्यवाद....! मायबोलीवर नविन
धन्यवाद....!
मायबोलीवर नविन असल्याने कदाचित
गझलवर पण दाखल केलं
आता गझल मध्ये दिसत नसावं
theme चांगली होती . नीट पूर्ण
theme चांगली होती .
नीट पूर्ण करायला हवी होती !!
मस्तच
मस्तच
अतिटुकार
अतिटुकार