न्यायालयातील बंद दरवाज्यातील खटले

Submitted by विजय देशमुख on 11 January, 2013 - 02:08

नुकतच वर्तमानपत्रात वाचलं की दिल्ली बलात्कार प्रकरणाची सुनावणी बंद दारामागे करणार आहे. पण अश्या खटल्यांची सुनावणी खर तर लाईव्ह व्हावी जेणेकरुन अधिकधिक लोकांना खटला कसा चालतो हे कळेल आणि जनजाग्रुतीसुद्धा होईल. त्यासाठी तशी तरतुद आहे का कोणती ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुर्दैवाने अशी काही तरतूद नसावी. हे न्यायाधिशांच्या मनावर असावे असे वाटते.
जनहित याचिका हा एक उपाय होऊ शकेल, पण त्याला किती काळ लागेल आणि अखेर निर्णय काय होईल सांगता येत नाही. Uhoh

जनहित याचिका दाखल केली आहे कोर्टाने सरकारला आणी दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे.

बंद दारामागे करणाचा एकच उद्धेश स्पष्ट आहे कि सरकारचा आणी दिल्ली पोलिसांचा नाकर्तेपणा लपुन रहावा. मिडियाने त्याचे अजुन वाभाडे काढु नयेत.