Submitted by -शाम on 9 January, 2013 - 23:33
आपल्यालाच उशीर झाला
की वाटतं
गाडी उशीरा यावी
किंवा
लवकर यावी वाटतं
जेंव्हा .... वेळेआधी
आपण पोहचतो स्टेशनवर..
पण गाडीला कुठं कळतात गणितं आपली
हवी तेंव्हा आली तर मग ती गाडी कसली
ती येते तिला यायचं तेंव्हाच...
सुखाच्या क्षणाचही असंच
पावसाळी घनाचही असंच
आणि
या मरणाचही असंच
..........................................शाम
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओ हो हो.... मस्त, मस्त, मस्तच
ओ हो हो.... मस्त, मस्त, मस्तच रे.......अप्रतिम.....
व्वाह दोस्त!!
व्वाह दोस्त!!
श्यामभौ, लै भारी !
श्यामभौ, लै भारी !
आवडली
आवडली
सह्हीय!
सह्हीय!
सॉल्लिड!
सॉल्लिड!
क्या बात है आहाहा! जियो
क्या बात है
आहाहा!
जियो
धन्यवाद दोस्तांनो!
धन्यवाद दोस्तांनो!
क्या ब्बात है !!
क्या ब्बात है !!
भाऊ निवडक दहात घेतलीये,लैइ
भाऊ निवडक दहात घेतलीये,लैइ बेस
व्वा, छान
व्वा, छान
धन्यवाद दोस्तान्नो!
धन्यवाद दोस्तान्नो!
थोडक्यात छान मांडलंय.
थोडक्यात छान मांडलंय.
सुंदरच.वा,
सुंदरच.वा,
मस्त !
मस्त !
छान
छान