गाज सागराची — "देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)"

Submitted by जिप्सी on 10 January, 2013 - 00:43

१. गाज सागराची — "मालवणमय"...

२. गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"

मागच्या भागात ठरल्याप्रमाणे "सांताक्लॉज" तुम्हाला किल्ले निवतीला नेणार होता, पण जाता जाता त्याने गाडी देवबागकडे वळवली आणि काहि वेळ देवबाग किनार्‍यावर रेंगाळला. Happy या भागात तुम्हाला देवबागचे काहि ठराविक फोटो ("कोकणमय" भागात देवबागचे फोटो असल्याने) आणि किल्ले निवतीवरून दिसणारा सूर्योदय-सूर्यास्त दाखवणार आहे.

देवबाग
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
निवती किल्ल्यावरून दिसणारा सूर्यास्त
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४
उगवला चंद्र पुनवेचा...
प्रचि १५

प्रचि १६
पूरबी सूर्य उदेला जी...
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
भल्या सकालला आबाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतं दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी, रापण टाकतो जाली
धन दर्याचं लुटून भरतो डाली
रात पुनवेचं चांदनं प्याली
कशी चांदीची मासली झाली
माज्या जाल्यात होऊन आली
नेतो बाजारा भरून म्हावरां ताजा
मी डोलकर दर्याचा राजा...

प्रचि २०

देवबाग, निवती सूर्योदय, सूर्यास्ताचे फोटो काढता काढता सांताक्लॉजचा वेळ कसा निघुन गेला ते कळलंच नाही, त्यामुळे पुढच्या भागात सांताक्लॉज तुम्हाला किल्ले निवतीच्या समुद्रकिनार्‍याचा फेरफटका मारायला नेणार आहे. Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या, सुर्योदय, चंद्रोदय व सुर्यास्ताचे सर्व प्र.चि. खूप आवडले. फर्फेक्ट एक्स्पोजर (प्र.चि. ११), काँपोझीशन (प्र.चि. ८, ९, १५, १८, २०) , high ISO चा वापर (प्र.चि. १७). आवडले. Happy

अप्रतिम !
जिप्सीजींची फोटोग्राफी व तीही माझ्या आत्यंतिक आवडत्या परिसराची ! कसं राहिलं हें पहायचं ? हा धागा वर आणणार्‍यांचे मानापासून धन्यवाद !!