मा़झ्या लेकाची कलाकारी

Submitted by मी_आर्या on 12 May, 2009 - 08:13

'मदर्स डे' च्या निमित्ताने 'सकाळ' ने आयोजीत केलेल्या चित्रकला स्पर्धेसाठी माझ्या लेकाने पाठवलेली अष्टभुजा...

Maa_tuze_salaam_0.jpg

गुलमोहर: 

नयना मस्तच काढलय चित्र. कल्पना एकदम मस्त

-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind

सहि आयडीया..! केवढा आहे ग?

नयना, मस्तच गं! लेक हुश्शार आहे तुझा.नवर्‍याचा राग आला तर एका हाताने एकच वस्तु फेकून मारण्यापेक्षा आठ हातांनी असे बरे!
............................................................................
किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तुते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते (मर्ढेकर)

छानच काढलंय. केवढा आहे चित्रकार?
- गौरी

बालचित्रकला छानच. चु.भु,द्या.घ्या - असच एक मायबोलीवर चित्र होतं का आधी ?

नयना तुला अष्टभूजा बनविली हां लेकाने ! Happy

सही आहे!.....त्याला आणि तुला शुभेच्छा !

छान कल्पना आणि चित्र. किती वर्षाचा आहे तो? ही आयडिया त्याच्या डोक्यात आली असेल तर भन्नाट आहे!

सुरेख कल्पना. १ले बक्षिस नक्की.

धन्यवाद सर्वांना..! माझा मुलगा ११ वर्षाचा आणि आता ७वीत गेलाय!

नयना, लेकाची कलाकारी बघितली. आता आईची पण कलाकारी होऊन जाउ दे, कसं?
.............................................................................
किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तुते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते (मर्ढेकर)

चु.भु,द्या.घ्या - असच एक मायबोलीवर चित्र होतं का आधी ?
>>>
रैना, बहुतेक पल्लीने असे एक चित्र डकवले होते माबोवर मागे एकदा..

अरे नयनाकाकु, तुम्हाला एकदम अष्टभुजाच करुन टाकलं की लेकाने. छान आहे. आजकाल कट्ट्यावर रुसला जणु ! Happy
____________________________________________

हरिहरेश्वर, पृथ्वीवरला स्वर्ग ! http://www.maayboli.com/node/7776

माफ करा...पण अशी अष्टभुजाच होती का त्या चित्रात? मला काही आठवत नाहीये!

नयने, पोराने तुला अष्टभुजा अष्टावधानी बनवलंय.
आणि गळ्यातल्या झोळीत तो लहानगा चित्रकार बसलाय का? Lol मस्त दिसतोय.

मल्टीटास्कींग की मल्टीस्कीलींग?

लेकरू आईच्या इमेजची काळजी घेतोय आता पासनं.

निवडणूक चिन्ह स्कूटरच घ्या असे सुचवतोय तुमास्नी.

धन्यवाद.

दक्षे...पुढच्या पिशवीत लेकरुच आहे..! कल्पना त्याचीच ... मी फक्त तिच्या प्रत्येक हातात हिरव्या बांगड्या दाखव असे सुचवले.. म्हणजे अजुनही संस्कृती सोडली नाही असे दिसेल, हो की नै? Happy

अरे वा ! सुरेखच ! मान गये यार !

वा मस्त काढलय चित्र ! Happy अभिनंदन त्याचं अन तुझंही.. Happy

छान कल्पना, सुरेख रेखाटन! Happy

हाय नयना,
मस्तच काढलय ग चित्र तुझ्या लेकाने. तुच त्याच इन्स्पीरेशन असणार...

छान आहे!!!

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

ए सही काढलय ग,मस्त कल्पना सुपर मॉमची

नयना छान आहे कल्पना लेकाची. आणखी दोन चार हात पण चालले असते !!!

छान...........
नयनाजी, प्रत्येक लहान मुल हे कलाकार असत पण त्याची कला टिकवण हे पालकान्च्या हातात असत.................

Pages