ताडोब्याचा राजा अन नागझिर्‍याची राणी.....

Submitted by गिरीविहार on 6 January, 2013 - 08:07

नुकत्याच झालेल्या विदर्भ भेटीत ताडोबा अन नागझिरा राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यायचा योग आला..तेथे भेटलेल्या व्याघ्रकुलातील काही नमुने..

प्रचि-१

प्रचि-२

प्रचि-३

प्रचि-४

प्रचि-५

प्रचि-६

प्रचि-७

प्रचि-८

प्रचि-९

प्रचि-१०

प्रचि-११

प्रचि-१२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह, वाघडोह दिसला की तुम्हाला ! (तुमच्या फोटोंमधला दुसरा वाघ.)

मस्तच !
आमच्यासारखेच नशिबवान आहात तुम्ही.
हा वाघडोह (Male) भारतातल्या सगळ्यात तगड्या वाघांपैकी एक आहे.

छान

छान!

Happy अप्रतिम प्रचि Happy

ओह, वाघडोह दिसला की तुम्हाला ! (तुमच्या फोटोंमधला दुसरा वाघ.)>>>>>>>> वाघडोह हे नाव आहे का वाघाचं?????

ते सिंह वगैरे जंगलचा राजा असेलही, पण मला वाघ हाच जंगलचा राजा वाटतो कायम.. Happy

मा कसम, एकदा या प्राण्याला आमनेसामने पाहायचं आहे, तोही मोकळा असताना आणि मी ही मोकळा असताना...

प्रचि १ ते ५ राजा आणि प्रचि ६ पासुन पुढे राणी ना?>>>>> जिप्सी उलटं आहे, प्रचि १ ते ५ नागझिर्‍याची राणी आणि प्रचि ६ पासुन पुढे ताडोब्याचा राजा......

ओह, वाघडोह दिसला की तुम्हाला ! (तुमच्या फोटोंमधला दुसरा वाघ.)>>>>>>>> वाघडोह हे नाव आहे का वाघाचं????? >>>>>>>चिमुरी बरोबर ओळ्खलस, वाघडोहच आहे तो... ताडोब्यातला सर्वात मोठा वाघ....

वाहवा.. कसले रुबाबदार आणी डौलदार प्राणी आहेत.. नुसते फोटोसुद्धा पाहून जरब बसेलसा रुबाब आहे.
चांगली गोष्ट म्हणजे धष्टपुष्ट दिसत आहेत वाघ.. नाहीतर झू मधले बरगड्या दिसत असलेले वाघ अत्यंत केविलवाणे वाटतात....

@ चिमुरी ताई
<<नुस्त्या फोटो वरुन कसं काय ओळखलस तो वाघडोह हा वाघ आहे ते???????>>

फार सोप्पं आहे.
त्याच्यासारखा दुसरा वाघ ताडोबातच काय, भारतातही मिळणे अवघड आहे.
आणि त्याच्या एका डोळ्याला जखमसुद्धा झालेली आहे.

वाघडोह हे ताडोबातल्या एका ठिकाणाचे नाव आहे.
पूर्वी ते त्याचे क्षेत्र होते म्हणून त्यावरूनच त्याचे नाव ठेवण्यात आले आहे.

गुगलवर Wagdoh tiger असे टाका ना, त्याच्या भरपूर फोटो पाहायला मिळतील.

वाघडोहाचे नेटावरचे फोटो पाहिले. हा मला कुठल्याही अ‍ॅन्गलने वाघडोह वाटत नाहिये. तो पूर्ण वाढ झालेला दांडगा वाघ वाटतोय, हा हल्लीच वयात आलेला नर वाटतोय. वयपरत्वे दृष्टी अधू होत चाललीये माझी

सौरभला दिसलेली वरच्या फोटोतली डोळ्यावरची जखम कुणीतरी मलाही दाखवा रे.....

Pages