Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 30 December, 2012 - 23:33
आईच्या कपाटात कारभार करतांना सापडलेला चकचकीत दोरा आणि मग केलेली कलाकारी....स्टोल
हा क्लोज -अप
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
सुंदर
सुंदर
डिझाइन छान आहे ...मस्त झालाय
डिझाइन छान आहे ...मस्त झालाय
म स्त..........
म स्त..........
सुरेख
सुरेख
एकदम सही
एकदम सही
किती सुंदर ! ( आईच्या कपाटात
किती सुंदर !
( आईच्या कपाटात आणखी पण काय काय पडलेले असेल, सुयोग्य कलाकाराची वाट बघत )
धन्यवाद दिनेश...... अरे आईच
धन्यवाद
दिनेश...... अरे आईच एक इतकी मोठी कलाकार होती ना....तिच्या मनात आणखी काय काय करायचं असेल. मला बापडीला जे जमतंय ते करतेय. तिचं कपाट म्हणजे खरंच एक खजिना आहे. प्रत्येक वेळी नवंच काहीतरी सापडतं.
व्वा.सुंदर्..स्टोल ची
व्वा.सुंदर्..स्टोल ची पंख्याची विण खूपच छान दिसते आहे.याच विणीचा एक गोल रुमाल -पहिल्या वर्तुळात सहा मग त्या त्या दोघांमधे एकेक असे वाढवुन केला होता- केला होता..ते आठवले.आता मी पण असा स्टोल करीन.
छान आहे पण स्टोल म्हणजे?
छान आहे
पण स्टोल म्हणजे?
वा सुरेख ! अन नाजूक कलाकुसर
वा सुरेख ! अन नाजूक कलाकुसर !
अगा, स्टोल म्हणजे हल्ली नव्या पिढीतल्या मुलामुलींची लहानशी ओढणी सलवार-कुडता, जिन्स-टॉप यावर घेतात. अधिक माहिती जाणकार सांगतीलच.
सुलेखा...... तू म्हणते आहेस
सुलेखा...... तू म्हणते आहेस तसं डिझाईन फार सुरेख दिसतं खरं तर हे अननसाचं डिझाईन माझं आवडतं आहे.
अगा...... अवल ने सांगितल्याप्रमाणे स्टोल म्हणजे ओढणीसारखंच पण कमी रुंदीचं. आजकाल जीन्सटॉपवर ह्याचा वापर वाढलाय.
मस्तच.
मस्तच.
मस्त !!
मस्त !!
सुंदर!!
सुंदर!!
यासाठी साधारण किती ग्राम दोरा
यासाठी साधारण किती ग्राम दोरा लागला [अंदाजासाठी तयार स्टोल चे वजन घेता येईल्]म्हणजे मी माझ्याकडल्या उरलेल्या दोर्या त त्याप्रमाणे बसवेन.कमी पडला तर खाली-वर दुसरा लाविन.तसेच सुरवात करताना ,खाली किती चेन घेतल्या आहेत..५० कि ६०नक्की आकडा सांगतेस..
सुंदर
सुंदर
सुलेखा ...... दोरा कुठला
सुलेखा ...... दोरा कुठला वापरतेस त्यावर आहे. माझा जरा जड आहे. त्यामुळे वजन जास्त आहे. वजनकाटा इतका लहान नाहीये गं त्यामुळे कळत नाहीये. शिवाय हा फोरा फाल्याचा होता. त्यामुळे सांगणं कठीण आहे. तुझ्या सोयीसाठी नेटवरचं चित्र देतेय. म्हणजे तुला पॅटर्न कळेल. मी ४० चेन्स घालून सुरवात केली. आणि त्यावर सिंगल क्रोशे घालून मग पॅटर्न घातला. हे चित्र बघ म्हणजे कळेल तुला.
echarpe-grise-003_1.JPG (69.12 KB)
एकदम भारीए.....
एकदम भारीए.....
अवल आणि जयवि धन्स मला वाटलच
अवल आणि जयवि धन्स
मला वाटलच होतं....:)
शुक्रिया
शुक्रिया
सुरेख!
सुरेख!
मस्त आहे
मस्त आहे
खूप स्मार्ट स्टोल आहे जयश्री.
खूप स्मार्ट स्टोल आहे जयश्री.
mastach
mastach
mastach
mastach
सुंदर आणि नाजुकही!
सुंदर आणि नाजुकही!
मस्तच. जयवी -जयश्री अंबासकर
मस्तच. जयवी -जयश्री अंबासकर तुमच्या हातात खरंच खूप छान कला आहे.
जरा सविस्तर टाके सांगू शकाल का?
मला फक्त खांब व साखळ्या येतात.
धन्यवाद लोक्स शमा अगं हे
धन्यवाद लोक्स
शमा अगं हे डिझाईन फक्त खांब आणि साखळ्यांचंच आहे. मी वरच्या प्रतिसादात डिझाईनचाफोटो टाकलाय. त्यात बघ. ४० चेन्स घालायच्या मग त्यावर मुके खांब घालायचे आणि नंतर चित्रातला पॅटर्न घालायचा.
सुदर
सुदर
Pages