मोबाईल कव्हर

Submitted by अपर्णा जोशी on 28 December, 2012 - 07:48

नमस्कार, मी अपर्णा जोशी आजच मायबोली ची सदस्य झाले आहे. मी विणलेला पहिला प्रकार (मोबाईल कव्हर):) ..... आवडल्यास प्रतिक्रिया द्या ...:)

add.jpgmru.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विणलाय . दोन्ही कवर्स मस्त आहेत (दुसरा मोबाईल माझ्याकडे आहे, कवर बनवायला हवे त्याला असेच Happy )

अपर्णा तुझं मायबोलीवर स्वागत आहे Happy आता सगळ्यांना तुझी कलाकृती पहायला नक्की आवडेल Happy दोन्ही मोबाईल कव्हर छानच झालेत Happy

छान

मस्त !!

अपर्णा.....सुस्वागतम Happy
तुझी कलाकारी एकदम जबरी आहे......आता हळुहळु ओळख होईलच सगळ्यांना.
हे मोबाईल कव्हर्स फार सुरेख झाले आहेत Happy

छान !!