सध्या इस्राईल येथे असल्याने शीर्षकात लिहिले आहे ते 'हिब्रू'मध्ये 'नाताळच्या शुभेच्छा' असे लिहिले आहे...
आपल्याकडे दिवाळी-दसरा तसा नाताळ हा पाश्चिमात्य देशांचा सर्वात मोठा सण.. आमच्याकडे बोटीवर सुद्धा ह्या निमित्ताने धमाल असते. आपला संता येतो आणि मग खूप धमाल. जेवण, नाचगाणी आणि खूप सारी चोक्लेट्स... हे काही कालचे फोटो...
१. ख्रिसमस ट्री, खूप सारी चोक्लेत्स आणि वाईन (नॉन अल्कोहोलिक.. अल्कोहोल बोटीवर अलाउड नाही.)
२. केक्स, पाई आणि अजून काही स्वीट्स... काल गोड खाऊन हालत खराब...
४. लोंबसटर्स ... हे माझे एकदम आवडते...
५. अंड्यावर बहुदा गाभोळीची चटणी टाकलेली होती... हे बेस्ट होते..
९. संता की गोदी मे... मला माझे गिफ्ट मिळाले...
११. आणि शेवटी धमाल म्हणे आमच्या चेस / सप्लाय करणाऱ्या बोटीवरच्या लोकांसाठी आम्ही संताला घेऊन चक्क छोटी बोट घेऊन तिकडे गेलो...
संता घोडागाडी तून वगैरे यायचा ऐकले/पहिले असेल.. पण चक्क बोटीतून... हे हे .
कृपया मुंबईत प्रवेश करताना
कृपया मुंबईत प्रवेश करताना प्रचि क्र. ४, ५ , ६ मध्ये दाखवण्यात आलेले पदार्थ घेउन येणे..
अॅडमिनना सांगितलं पाहिजे की
अॅडमिनना सांगितलं पाहिजे की खाद्यपदार्थ चित्रावरून डाऊनलोड करायची सोय करून द्या म्हणून.
हे राहिलंच होते बघायचे.
हे राहिलंच होते बघायचे. लॉबस्टर्स वर कॅव्हीयर आहे कि Roe ?
स्वप्ना, मायबोलीवरच्या खरेदी विभागात, तशी सोय होतेय का ती बघू.
दिनेशदा.. भारीच निरीक्षण
दिनेशदा.. भारीच निरीक्षण शक्ती तुमची...
Roe च आहे ती...
>>>>कृपया मुंबईत प्रवेश
>>>>कृपया मुंबईत प्रवेश करताना प्रचि क्र. ४, ५ , ६ मध्ये दाखवण्यात आलेले पदार्थ घेउन येणे..
पक्क्या.. यातली गर्भित धमकी कळली असेलच तुला. नाहीतर मुंबईत प्रवेश दिला जाणार नाही.
नविन वर्षाच्या शुभेच्छा.
हो, आणि बाकीच्या छायचित्रातले
हो, आणि बाकीच्या छायचित्रातले नको आणूस त्या लाकुडतोड्याच्या कुर्हाडीवाल्या गोष्टीतल्यासारख्या. नायतर आम्हाला सांताक्लॉजपण आणशील
मराठी माणसाला मुंबईमध्ये
मराठी माणसाला मुंबईमध्ये यायला कोण अडवते तेच बघतो...
किती स्टोक आणू बाय द वे???
एक भाप्रः संता तिकडे आला
एक भाप्रः संता तिकडे आला तेव्हा बंता इथेच होता की तो ही आलेला पण ख्रिसमसमध्ये त्याला आउट ऑफ प्लेस वाटलं?
छान फोटो.
पक्का भटक्या...नवीन वर्षाच्या
पक्का भटक्या...नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!! नाताळ आणि संताचे फोटो खूप मस्त आहेत...तोंपासु ... :):) अशीच नवनवीन भटकंती करीत राहा...
भारीच फोटू आहेत.. बोटीवर
भारीच फोटू आहेत.. बोटीवर अल्कोहोल अलाउड नाही? मला वाटायचं की मर्चंट बोटींवर अल्कॉहॉल अलाउड असतं..
मस्तच सेलिब्रेशन! एकदम
मस्तच सेलिब्रेशन! एकदम तोंपासु !!
अश्विनी के >>>>> रोहन मज्जाय तुझी. तुला संताने दत्तक घेतला म्हणजे पाहिजे ते मिळेल तुला. >>> एवढेच वाचून बराच वेळ विचार करत राहिले की, अश्विनीने भटक्याला दत्तक घेण्याचा विचार चालवला आहे की काय??? कारण ते संताने दत्तक मला संतान-ए-दत्तक वाटले....
नाताळ सुरू असल्याने धागा वर
नाताळ सुरू असल्याने धागा वर काढतोय..
मस्त !
मस्त !
सेनापती तुमच्या रा़ज्यात
सेनापती
तुमच्या रा़ज्यात धमालच धमाल दिसते!
तुम्हाला ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा!
लै भारी राव.....
लै भारी राव.....
मज्जा आहे राव....
मज्जा आहे राव....
सेनापती, चैन चाललीये राव!
सेनापती,
चैन चाललीये राव! गाभोळी काय नि शेवंड काय!! तोंडाला (भूमध्यसमुद्राएव्हढं) पाणी सुटलं!!!
इस्रायलच्या वाळवंटातही सांता येतो हे पाहून मौज वाटली!
आ.न.,
-गा.पै.
सुंदर.. पण हे निघृण कृत्य
सुंदर.. पण हे निघृण कृत्य आहे.. असे लोकांना जळवु नये..
जल्ला शलमबर्जरवाल्यांची
जल्ला शलमबर्जरवाल्यांची मज्जाय
नाताळच्या सर्वांना
नाताळच्या सर्वांना शुभेच्छा...
जुना धागा नव्याने वर...
नाताळ च्या शुभेच्छा
नाताळ च्या शुभेच्छा तुलाही..
क्या फोटो हैं.. ओएम्जी.............. स्लर्प केल्याशिवाय बघताच येत नाहीये.. कुहेफेपा!!!!!!!!!!!!
एव्हढं हादडल्यावर वजन केलंस का रे??
मामी
संतान-ए-दत्तक आजचे फोटो
संतान-ए-दत्तक
आजचे फोटो उद्या येतीलच..
डबल ढोलकी...
डबल ढोलकी...
रोहन............>>>>>>>>
रोहन............>>>>>>>>
तूच नव्याने वर काढलास होय हा धागा.. हीही..
यावर्षी असलं कैच मिळालेलं दिसत न्हाईये तुझ्या बोटीवर.. म्हणून तू ही आमच्याबरोबर वर्चुअल स्वाद घेत बसलेला दिस्तोयेस..
आज मिळेल गं... फोटो टाकीन
आज मिळेल गं... फोटो टाकीन कही उद्या इथेच.
बर्बरं ट्टाक!!! कल मै भी
बर्बरं ट्टाक!!!
कल मै भी अपलोड करँगी..
बर मग तु नवा धागा काढ. मी
बर मग तु नवा धागा काढ. मी तिथेच झब्बू देईन..
लॉब्स्टर्स फारच तोंपासु !
लॉब्स्टर्स फारच तोंपासु !
भारीच रे.
भारीच रे.
मस्त मजाय फोटो छान
मस्त मजाय
फोटो छान
Pages