Submitted by विशाल कुलकर्णी on 13 May, 2009 - 01:46
मायबोलीवरील कट्टेकरांच्या कृपेने दिवे आगार आणि हरिहरेश्वराच्या पिकनिकला जायचा योग आला.
हरिहरेश्वराचे दर्शन घेतल्यावर मागच्या बाजुस असलेल्या ब्रम्हदेवाच्या डोंगराला प्रदक्षिणा घालायचा विचार केला आणि निघालो. पण मध्येच समुद्राचं एवढं सुंदर दर्शन झालं की प्रदक्षिणा तिथेच थांबवली आणि अनिमिष नेत्रांनी (माझ्या आणि कॅमेर्याच्याही) समुद्र टिपायला सुरूवात केली.
शुक्ल तिर्थ ....
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर
सुंदर फोटो. मधल्या दोन फोटोंना पुढच्या झाडांवर फोकस येण्यापेक्षा संपूर्ण फ्रेम वर आला असता तर जास्त छान दिसले असते.
स्वर्ग
स्वर्ग
एकदम खर
-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind
सुरेख
सुरेख चित्रे...
मस्त टिपली
मस्त टिपली आहेस प्रकाशचित्रे.
तुझी पोस्ट म्हणलं कि, वृत्तांताचीही अपेक्षा असते.
६ वा आणि ७
६ वा आणि ७ वा जबर्या आहे फोटो रे......
----------------------------------
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,
क्या गम है जिसको छुपा रहे हो.
खुप च छान
खुप च छान फोटो आहेत. प्रत्यक्षात किति सुंदर वाटत असेल ना?
************************
दुर वेडे पिसे सुर सनई भरुन
दिस चार झाले मन पाखरु होउन
खूप
खूप छान
एकदम घरची आठवण झाली
खुपच
खुपच सुन्दर!
खुपच
खुपच सुन्दर!
तुम्ही
तुम्ही जाऊन जगलात. आम्ही पाहून जगतोय.
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
मस्तच
मस्तच फोटो...
मला वाटते सगळी ठिकाणे फोटोत जास्त चांगली दिसतात.
मी वरील दोन्ही ठिकाणी जाऊन आलेय, अतिशय आवडली होती पण स्वर्ग वगैरे आठवला नव्हता.....(तसे स्वर्ग आठवायला वगैरे तिथे अजुन गेलंय कोण म्हणा???
) पण आता फोटोत अगदी स्वर्गच दिसताहेत....
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
विश्याभाऊ,
विश्याभाऊ,
सुरेख काढलेयत फोटो तुम्ही.. आवडले.
---------------------------------
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
अॅशबेबी
अॅशबेबी शी सहमत , मी श्रावणात गेलेलो ह्याच ठिकाणी पण इतकं सुंदर वाटलं नाही प्रत्यक्षात जितकं फोटोंमधे दिसते आहे.
-------------------------------------------------------------------------
मन की गली तू पुहारों सी आ
भीग जायें मेरे ख्वाबों का काफीला
जिसे तू गुनगुनायें मेरी धून है वही ....
एकदम
एकदम व्यावसायिक !
***********************
मातीतल्या मुळांना, नाही कधी विसरलो
गेलो जिथे जिथे मी, तिथलाच होऊन राहीलो
आता कळल..
आता कळल.. विसुभाऊ नेहमी याच कॅमेर्याने आपले फोटो का काढून घेतात ते..
---------------------------------
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
किरु
किरु
____________________________________________
एक विचारू एक विचारु
उगीच असले प्रश्न कशाला?
अपुल्यामधली विरामचिन्हे
कधीच गळली माहीत तुजला ! (श्री. प्रविण दवणेसर)
चान्गले
चान्गले आहेत. काही फोटोत brightness कमी आहे असे वाटते.
अप्रतीम
अप्रतीम !!!
you may meet me in details at ....... www.layakari.com
I am here too in part ..... http://adnyaatvaas.blogspot.com
विशल्या
विशल्या फिशल्या
मस्त आलेत फोटू
छान फोटो
छान फोटो काढलेत, विशाल.
मला वाटतं तू आता एक छोटासा, चित्रणाच्या कोर्स बद्दल विचार करावास.
तुला छंदात, उत्कृष्ठता साध्य होईल, अन आम्हालाही व्यावसायीक स्पर्श लाभलेली चित्रे पहायला मिळतील.
किंवा एखाद्या व्यावसायीक मित्रा कडून / जालावरून, तांत्रीक बाबी, उदा. फ्रेम, फोकस, अँगल, टायमींग इ. समजून सराव सुद्धा करता येइल.
पटतेय न?
शुभेच्छा,
धन्यवाद !
विशाल.
विशाल. फोटो आवडले. वरील संतोष यांचा प्रतिसादाला दुजोरा. आपल्या दृष्टीला योग्य मार्गदर्शनानी वेगळी उंची लाभेल.
संतोषला
संतोषला अनुमोदन.... विशाल सुंदर फोटो...