येनेको तो बार बार हम आते रहे है
अजून दुख्खके गाणे चार-दोन गाते रहे है
सावलीयोमे झाडोके बैठे बंदर फटीचर
मूठभरके चणे तोंडमे घाले बराबर
बाटली की आबरू आज नंगी होनी है
आन् जेबभी साली कुतीया खाली होनी है
ढेकर देकर हे कर ते कर
मारकर कोंबडीको तू पण साले मर
मरहूम की यादमे फिर उलटी उंगली कर
कोई अगर बघे तो हसके टाटा कर
आ राही है शुद्ध तो बेशक और एक मार
तेरेकु रोड पे लिटाने लाखो है तय्यार
निकाल तुझा फोन आणि बनव उसे हतियार
लाव नंबर भूतनिके और शिकव दोस्ती, दुश्मनी, प्यार
सिगरेट के धूरमे तू चार कमळ बना
सध्याच्या काळ्या स्थितीपे तू चार शब्द सुना
आडवा हात मार तरी ज्यादा मत खाना
भिरभिरणे के बाद देखो ना पडे पछताना
बिल कोणी और देईल तू सिर्फ पान खिला
पानाच्या स्वादमे भरपूर रिमझिम मिला
कोई गाणं जोरात गुणगुणके बनजा मतवाला
Everybody’s singing नाही कोणी सुननेवाला
एक पाय पुढे एक बाजूला एक मागे (smile)
एक पाय पुढे एक बाजूला एक मागे (smile)
एक पाय पुढे एक बाजूला एक मागे (smile)
एक पाय पुढे एक बाजूला एक मागे (smile)
एक पाय पुढे एक बाजूला एक मागे (smile)
एक पाय पुढे एक बाजूला एक मागे (smile)
बुडूंगबुडाबुडबुडबुडबुड ढस्स्
घ्या अजुन एक नवकवी ...
घ्या अजुन एक नवकवी ...
(No subject)
याला तीन पाय आहे असं
याला तीन पाय आहे असं सांगायचंय का?
(No subject)
एक पाय पुढे एक बाजूला एक
एक पाय पुढे एक बाजूला एक मागे
>> हे बुगी वुगी चे धापले आहे का?
तीन पायांची शर्यत आठवली मला
तीन पायांची शर्यत आठवली मला
(No subject)
हो रे बुगी वूगीच आठवलं मला पण
हो रे बुगी वूगीच आठवलं मला पण
संदीप तु मयु आणि शशा भेटलात
संदीप
तु मयु आणि शशा भेटलात का इतक्यात
करो दाया पैर आगे, करो दाया
करो दाया पैर आगे, करो दाया पैर पिछे ...........बुडूंगबुडाबुडबुडबुडबुड ढस्स्
स्मिता ताइ... पडशील आता
स्मिता ताइ... पडशील आता बस्स...
काहीही घडू शकतं इथे
काहीही घडू शकतं इथे
रोहन
रोहन
हे एका जाहीरातीत पण आहे ना?
हे एका जाहीरातीत पण आहे ना? करो दाया पैर आगे.
कवीला माहीत असेल बहुतेक्.:फिदी:
(No subject)
अप्रातीम आहे एक पाय पुढे एक
अप्रातीम आहे
एक पाय पुढे एक बाजूला एक मागे (smile)
>>>> भारी
डोक्याला शॉट
डोक्याला शॉट
(No subject)
भारी आहे! आवडली!
भारी आहे! आवडली!
या प्रकाराला कविता म्हणतात
या प्रकाराला कविता म्हणतात ?
काय अर्थ आहे
एक पाय पुढे एक बाजूला एक मागे (smile) >>>> कवीला तीन पाय आहे काय
मेरेको तुमकी कविता चांगली लगी
मेरेको तुमकी कविता चांगली लगी ! कशीपण हो, वाचने को मज्जा आयी.