ऐल तीर पैल तीर..

Submitted by Yo.Rocks on 10 December, 2012 - 12:29

कोकणात मालवण मध्ये फिरताना आड आलेल्या वा सोबत देणार्‍या नद्यांचे काही निवडक फोटो.. Happy

प्रचि १ :

प्रचि २:

प्रचि ३:

प्रचि ४:

प्रचि ५:

प्रचि ६:

प्रचि ७:

प्रचि ८:

प्रचि ९:

प्रचि १०:

प्रचि ११:

प्रचि १२:

प्रचि १३:

प्रचि १४ : मायबोलीकर बित्तुने दिलेला 'आउट ऑफ बाउंड ईफेक्ट ' !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

बाप रे! एकसे एक.
कोकण फिरून येणारा माणूस आपलं आयुष्य वाढवून येतो.. असं मला वाटतं.
तुझं मत काय यो? Happy

Superb

यो.. मस्तच! परत कधी जायच?

जी के करता नद्यांची नांवही सांग प्लीज.. > प्रचि ४, ९, ११ गड नदी - मसुरे
प्रचि १०: कसालची खाडी - मालवण

हे वॉव...
एक से एक... Happy
तो १४व्या प्रचिला जी इनर फ्रेम लावून रंगाचा खेळ केलायस त्यामुळे तो प्रचि फार फार सुंदर झालाय! (आउट ऑफ बाउंड ईफेक्ट)

व्वा! सुंदर फोटो. माझं कोकण आहेच सुंदर! Happy
प्रचि ४, ९, ११ गड नदी>>>>>>>>>म्हणजे माझीच की. Happy
तो १४व्या प्रचिला जी इनर फ्रेम लावून रंगाचा खेळ केलायस त्यामुळे तो प्रचि फार फार सुंदर झालाय! (आउट ऑफ बाउंड ईफेक्ट)>>>>>>>+१ Happy

योग्या...... नाय रे नाय शब्दच नाय माझ्याकडे Happy

मालवण फिरुन ईलस तर नुस्ते नदीचेच फोटो??? बाकीचे फोटोव टाक.

बागेश्री, शोभा.. ते सुंदर काम आपल्या बित्तुने केलय.. प्रचिवरती लिहीलेय तसे Happy
कोकण आहेच सुंदर! >> +१

खरंच असं प्रत्यक्षात एका जगातून दुसर्‍या जगात वल्हवत जाता आले पाहिजे. >> दिनेशदा Happy
नीलुटाय.. बाकीचे फोटो पुढच्या भागात Happy

Pages