Submitted by ज्ञानु on 20 November, 2012 - 03:30
माझ्या गावाच्या म्हणजेच झोडग्याच्या (ता.मालेगाव जि.नाशिक ) हेमाडपंथी "माणकेश्वर" शिवलायचे काही वेगळे angle's . उत्तर महाराष्ट्रातील काही निवडक म्हणजे सिन्नर येथीलगोदेश्वर , त्रंबकेश्वर , बाळसाने येथील मंदिर या हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर ....अत्यंत आखीव रेखीव कोरीव कामासोबत मंदिराचा परिसरसुद्धा तितकाच शांत आहे ... बसल्याक्षणी ध्यान लागाव इतकं सुंदर ....
_____________________________________________________________________
प्रचि 1
प्रचि2
प्रचि 3
प्रचि4
प्रचि5
प्रचि ६
प्रचि७
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.............. . .संपुर्ण
छान..............
.
.संपुर्ण मंदिराचा सुध्दा एक फोटो टाका कृपया
सु न्दर .
सु न्दर .
माउली , खरेच हे प्रकाशचित्र
माउली , खरेच हे प्रकाशचित्र पहातांना "ध्यान" लागले.
खरच डिफ्रंट angle चे फोटो आहेत .
एक पूर्ण फोटो ही टाका न मंदिराचा .
आम्ही आपल्या गावाला येऊ न येऊ पण फोटोतून तर दाखवा न आपल्या गावाचे मंदिर ..
मस्त फोटो संपुर्ण मंदिराचा
मस्त फोटो
संपुर्ण मंदिराचा सुध्दा एक फोटो टाका कृपया>>>>>+१
छान.............. . .संपुर्ण
छान..............
.
.संपुर्ण मंदिराचा सुध्दा एक फोटो टाका कृपया>> +१.
विशेषतः पहिल्याच फोटोत जो कळसाकडे गोलाकृती छत असल्यासारखं जे दिसतय ते पाहण्याची मला जास्त उत्सुकता आहे.

एक नंबर आलेत फोटो.... आम्ही
एक नंबर आलेत फोटो....
आम्ही आपल्या गावाला येऊ न येऊ पण फोटोतून तर दाखवा न आपल्या गावाचे मंदिर ..अगदी अगदी....
आपल्या सर्वांच्या इच्छेखातर
आपल्या सर्वांच्या इच्छेखातर मी दोन फोटो टाकतोय ... आणि प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .
नंतर टाकलेल्या दोन फोटोंकरता
नंतर टाकलेल्या दोन फोटोंकरता धन्यवाद....
नक्कि .....
नक्कि .....
खुप सुन्दर फोटो आहेत.
खुप सुन्दर फोटो आहेत.
मस्तच
मस्तच
मस्त मंदिर.
मस्त मंदिर.
Definitely different.
Definitely different.