Submitted by सुधीर अनंत काटे on 26 October, 2012 - 07:21
तुझं लाजणं भिनवी वारं,
उधाणलेल्या भरतीचं.
आणी पहाणं आवेगानं,
हसणं माझ्या प्रीतिचं.
थेंब दवाचे जाणुन तॄष्णा,
बसले ओठांवरी कळीच्या,
उमलण्याची तहान तिजला,
लक्षात न आले त्यांच्या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर! दुसरी चारोळी खासचं.
सुंदर!
दुसरी चारोळी खासचं.
छान! पहिला उखाणा
छान!
पहिला उखाणा वाटतो....
दुसरी चारोळी...
छान जमल्यात
छान जमल्यात
छानच
छानच