Submitted by सूर्यकिरण on 25 October, 2012 - 00:55
प्रचि १.
प्रचि २.
प्रचि ३.
प्रचि ४.
प्रचि ५.
प्रचि ६.
प्रचि ७.
प्रचि ८.
प्रचि ९.
प्रचि १०.
प्रचि ११.
प्रचि १२.
प्रचि १३.
प्रचि १४.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुर्या, फोटु छानच आहेत. लाल
सुर्या,
फोटु छानच आहेत. लाल फिल्टर लावला होता की गुलालाची उधळण जास्त होती ?
चांगला प्रयत्न सुकी. पण फोटो
चांगला प्रयत्न सुकी.
पण फोटो खुपच डार्क वाटत आहेत.
पण फोटो खुपच डार्क वाटत
पण फोटो खुपच डार्क वाटत आहेत.>>>> +१
चांगले आलेत फोटो.. बॉर्डर थोडी बारीक चालली असती असं वाटतय.. (फु. आ. स.)
लाल रंग आणि एकंदर खूप
लाल रंग आणि एकंदर खूप काँट्रास्टमुळे पोस्ट प्रोसेसिंग जरा जास्त झाल्यासारखं वाटतय.
छान.
छान.
मस्तच रे......... बाकी मलाही
मस्तच रे.........
बाकी मलाही सॅमसारखंच वाटलं
फोटो फ्रेमिन्ग छान. लाल रंग
फोटो फ्रेमिन्ग छान.
लाल रंग जरा ओव्हरएक्स्पोजड वाटला बाकी काही नाही.
काहि पोस्ट प्रोसेसिन्ग केलेस काय?
एवढ्या गुलाल उधळनीत कॅमेरा बाहेर काढण्याच धाडस केलस ह्या बद्दल शाब्बासकी.
वरच्या सगळ्यांना अनुमोदन !
वरच्या सगळ्यांना अनुमोदन !
दिनेशदांना अनुमोदन
दिनेशदांना अनुमोदन :p
फोटो फ्रेमिन्ग छान
फोटो फ्रेमिन्ग छान
मस्त रे
मस्त रे
फोटो फ्रेमिन्ग छान> कोपी कॅट
फोटो फ्रेमिन्ग छान> कोपी कॅट
१,९,७ मस्तच रे
१,९,७ मस्तच रे
<<लाल रंग आणि एकंदर खूप
<<लाल रंग आणि एकंदर खूप काँट्रास्टमुळे पोस्ट प्रोसेसिंग जरा जास्त झाल्यासारखं वाटतय.>>+१
प्रचि ४ व ७ आवडले.
सुरेख !
सुरेख !
छान आहेत फोटो.
छान आहेत फोटो.
पिकासा वापरून सगळ्या फोटोंना
पिकासा वापरून सगळ्या फोटोंना डायरेक्ट सिनेमास्कोप?????
काही प्रचिंमध्ये चांगले वाटतेय पण सरसकट एकच इफेक्ट सगळ्याच प्रचिंना दिल्यामुळे त्याची मजा गेली....
मस्त!!!!! लै भारी वाटलं फोटो
मस्त!!!!! लै भारी वाटलं फोटो इथे पाहुन. मी दरवर्षी हा सोहळा याची देही याचि डोळा पाहते!
छान आहेत फोटो.
छान आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो!
मस्त आहेत फोटो!
सवाई सर्जाच्या नावानं चांगभलं
सवाई सर्जाच्या नावानं चांगभलं !
बाळाहो पाउस पडल
बाळाहो पाउस पडल का..............
म्हसकोबाच्या नावान् चांगभलं .............