Submitted by A M I T on 8 October, 2012 - 02:46
माणसांना पापी म्हणणार्या निशिकांतजींची क्षमा मागून मी खालील आगाऊपणा इथे खपवण्याचा यत्न करतोय...
सिनेमे पाहून मी ना शिकलो, नि झाले माझे हसे
मला कळेना बिनधास्त घेतात, 'पापी' कशी माणसे?
ताटात मिळाली रोजच शेपू, ना कोंबडीचे तंगडे
माझे अंग धरील कसे मग, सांगा बरं बाळसे?
एकदा केला बेत होता अळूवड्यांचा हिने खास
मी म्हणालो, शपथ ! याहून वेगळे नसते कोळसे
काल ब्युटीपार्लरमधून बघ तू आलीस घरी
तुला पाहून चाट पडला असता खुद्द रामसे
प्यार करनेवाले प्यार करते है शान से
जीते है शान से, और मरतेभी है शान से
* * *
http://kolaantudya.blogspot.in/
(विषेश सुचना : प्रस्तुत विडंबनात 'पापी'चा अर्थ समजून घेण्यासाठी जिज्ञासुंनी इम्रान किस्मीचे सिनेमे पाहावेत.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अम्या... <<एकदा केला बेत
अम्या...

<<एकदा केला बेत होता अळूवड्यांचा हिने खास
मी म्हणालो, शपथ ! याहून वेगळे नसावे कोळसे<< भन्नाट
(No subject)
(No subject)
(No subject)
अमितराव अशक्य आहात !!! __/\__
अमितराव अशक्य आहात !!!
__/\__ !!
(No subject)
छान आहे ,
छान आहे ,
(No subject)
भयंकर मोठ्या आवाजात हसलेय मी
भयंकर मोठ्या आवाजात हसलेय मी इथे आज
गडाबडा लोळायची बाकी आहे.
(No subject)
मी पहिला ...
मी पहिला ...

(No subject)
माणसे, बाळसे, कोळसे....सगळे
माणसे, बाळसे, कोळसे....सगळे एकसे, एकसे...... लै भारी....
लालगळ्याचा राज ३ आठवला
लालगळ्याचा राज ३ आठवला
ताटात मिळाली रोजच शेपू, ना
ताटात मिळाली रोजच शेपू, ना कोंबडीचे तंगडे
माझे अंग धरील कसे मग सांगा बरं बाळसे?>>>
आभार
आभार
काल ब्युटीपार्लरमधून बघ तू
काल ब्युटीपार्लरमधून बघ तू आलीस घरी
तुला पाहून चाट पडला असता खुद्द रामसे
म्हणतात, प्यार करनेवाले प्यार करते है शान से
आणि ते जीते है शान से, और मरतेभी है शान से
<<<
खी खी खी खी... खु खु खु
खी खी खी खी...
खु खु खु खु....
काल ब्युटीपार्लरमधून बघ तू
काल ब्युटीपार्लरमधून बघ तू आलीस घरी
तुला पाहून चाट पडला असता खुद्द रामसे
अफाट, अफलातून.