घाटाची राणी

Submitted by जिप्सी on 5 October, 2012 - 01:01

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

तटि: काहि प्रचि पूर्वप्रकाशित.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा... जिप्सी मस्त प्रचि...

रच्याकने...

माझ्या आईला दाखवते... ती स्टेट ट्रान्स्पोर्ट (म्हणजे एस टी) मध्ये काम करायची ना... आम्ही तिच्या मुळे एस.टी ने खुप प्रवास केला आहे पुर्वी....

गाव तिथे रस्ता (आणि रस्ता नसला तरीहि) रस्ता तिथे एस्टी हे खरच आहे...>>>

खरे आहे... माझी आई ट्रॅफिक डीपार्ट्मेंट्ला होती. त्या मुळे अनेक गावे जी नावंपण आपण ऐकली नाहीत ती तिला माहित असायची. आणि ते पण ती गावं कुठल्या रुट वर येतात हे सुध्धा.

शिर्षक वाचुन प्रश्न पडला होता.. कोण असेल ही राणी... प्रचि बघितल्यावर पुर्ण पणे पटलं... हिच्या शीवाय दुसरी कोणि असुच शकत नाही Happy

मस्त प्रची Happy

जिप्सी, मी इथल्या फिरंगी मित्राला आत्ता हे photos दाखवले.....त्यानी India ची trip नक्की केली.....कमाल आलेत photo.....सहीच....... I miss my mother country.....

मस्त प्रचि, मी आताआतापर्यंत एस टी ने प्रवास करत होतो. दोन काका आणि एक मामा एस टी त होते !

( पण प्रवाश्यांच्या सोयीसाठी हे शीर्षक जास्त योग्य ठरले असते, घाटांची राणी हे मला वाटते, अंबोली घाटाचे विशेषण आहे. )

अरे जिप्सी - यष्टि महामंडळात पाठवून दे हे सगळे फोटो ..... सगळीकडे हेच फोटो लावतील ते -

......त्यांचा "ब्रँड अँबॅसेडर" म्हणून खरं तर तूच योग्य आहेस, कशाला उगाच कुठले तरी नट / सेलेब्रिटिज गोळा करत असतात देव जाणे.......

ह्याला म्हणतात सुचण. हे फक्त तुच करु शकतोस.

<<<त्यांचा "ब्रँड अँबॅसेडर" म्हणून खरं तर तूच योग्य आहेस, कशाला उगाच कुठले तरी नट / सेलेब्रिटिज गोळा करत असतात देव जाणे.......>>>> +१११

मस्त रे ! काय उद्धवसारखं हेलिकॉप्टर घेतलस की काय Wink भारी अँगल्स आहेत एकदम.
माझा एक उलुसा झब्बू
IMG_4386 copy.jpg

एसटी - लाल डब्बा - गावकर्‍यांच घड्याळ - Happy मस्त रे जिप्स्या आता तर खर्‍या अर्थाने घाटाची राणी म्हणु शकतो. ही राणी आता बरिच स्वच्छ आणि टापटीप राहु लागली आहे
आणि नट्यांप्रमाणे साइज वर ध्यान ठेऊन ३/२ ची २/२ झाली आहे Proud
प्रचि २,३,४,५ मस्त आले आहेत.
तु तर नसलेल्या गोष्टीत पण सुंदरता भरु शकतोस ही खर्‍या कलाकाराची खुण आहे. Happy
अवल, इंद्रा झब्बु भारी आहेत. Happy

Pages