Submitted by A M I T on 1 October, 2012 - 07:29
वैवकुंच्या बरेच अवघड असते या गझलेचं स्वैर विडंबन अर्थात त्यांची क्षमा मागून..
दहा दुकाने फिरूनी साडी घेते एक
वैतागवाडी पत्नीसोबत फिरणे म्हणजे
रोजच ताटात भाज्या भेटती अर्ध्या कच्या
आता कळाले जनावरांचे चरणे म्हणजे
तुम्हांस ठाऊक नाही, ही पण कला आहे
बायकोसमोर शेजारणीला पाहणे म्हणजे
काल जराशी काय मी पिऊनी आलो !
आणि कळाले, काय असते लाटणे म्हणजे
जन्मानंतर पहिल्यांदाच आज रडलो मी
बरेच अवघड असते कांदा चिरणे म्हणजे
किती दिसांचा घडेल उपास माहीत नाही?
ध्यानी ठेवा लग्नाचा बड्डे विसरणे म्हणजे
जिच्यासंगे प्रेम केलं, लग्नही मग
मला कळाले आयुष्यातील फसणे म्हणजे
* * *
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लग्नाचा बड्डे>> (चरणे काय
लग्नाचा बड्डे>> (चरणे काय राव? :हाहा:)
मस्त झालीये..
(No subject)
(No subject)
बरेच अवघड असते कांदा चिरणे
बरेच अवघड असते कांदा चिरणे म्हणजे>>> मस्त
अफाट !
अफाट !
महाआआआआआआआआआआन
महाआआआआआआआआआआन
सह्ही........
सह्ही........
टू मच
टू मच
(No subject)
शीघ्र विडंबन पचवणार्या
शीघ्र विडंबन पचवणार्या सार्यांचे आभार
भारीच... <<<आता कळाले
भारीच... <<<आता कळाले जनावरांचे चरणे म्हणजे>>> कैच्याकै
हा हा हा
हा हा हा
अफाट......
अफाट......
(No subject)
आभार नंतर अॅडलेल्या काही
आभार
नंतर अॅडलेल्या काही ओळी
तुम्हांस ठाऊक नाही, ही पण कला आहे
बायकोसमोर शेजारणीला पाहणे म्हणजे
काल जराशी काय मी पिऊनी आलो !
आणि कळाले, काय असते लाटणे म्हणजे
व्वा अमित..... खूप मजेदार
व्वा अमित..... खूप मजेदार लिहिलंस ....
शेवटची द्वीपदी सर्वत खास.
<<तुम्हांस ठाऊक नाही, ही पण
<<तुम्हांस ठाऊक नाही, ही पण कला आहे
बायकोसमोर शेजारणीला पाहणे म्हणजे<<
आम्ट्या..तु आम्हाला सांगत नाहीस, पण तुझी नक्कीच एक शिक्रेट बायको आहे.
अमित, (मलाही नयनासारखीच शंका
अमित,
(मलाही नयनासारखीच शंका यायला लागली आहे )
एकदम आवडलं!
एकदम आवडलं!
तरी म्हटलं लाटणे का नाही आले
तरी म्हटलं लाटणे का नाही आले ...
धम्माल. नन्तर जोड्लेले कडवे
धम्माल. नन्तर जोड्लेले कडवे पण भारी...