कोरल ड्रॉ.

Submitted by सुधाकर .. on 29 September, 2012 - 10:30

फोटोशॉप नंतर हा कोरल ड्रॉ मी स्वतःच शिकलो.

Carpet
Carpet.jpg

Head & Shoulder Before Effect
h&d.jpg

Head & Shoulder After Effect
pag.jpg

Cat
02.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोरल ड्रॉ मध्ये पर्फेक्शन येणे हे केवळ सततच्या सरावानेच शक्य होते. त्यामुळे माझे हे पहिले वहिले रेखाटन आहे हे जाणकारांनी लक्षात घ्यावे ही विनंती.

.

शेवटची मांजर आहे की डुक्कर ?
सुधाकर.. कोरल ड्रॉ शिकताच आहात तर वस्तू/प्राणी यांना त्रिमिती आभास द्यायला त्यातील interactive fill tool, mesh tool पण वापरुन पहा. सराव करत रहा. शुभेच्छा!!