आधी वंदु तुज मोरया... — परळ, दादर आणि माटुंगा परीसर

Submitted by जिप्सी on 25 September, 2012 - 23:45

चाहूल
आम्ही येतोय........१९ सप्टेंबर, २०१२

आगमन:
आम्ही आलोय...

दर्शनः
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे... — "लालबागचा राजा"

दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा... — लालबाग परीसर आणि भायखळा (पश्चिम)

=======================================================================
=======================================================================
परळचा राजा (नरे पार्क, परळ)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३
लाल मैदान (परळ)
प्रचि ०४

प्रचि ०५
लक्ष्मी कॉटेज (परळ)
प्रचि ०६

प्रचि ०७
कृष्णनगर (परळ)
प्रचि ०८

प्रचि ०९
परळ पोस्ट ऑफिस गल्ली
प्रचि १०
वाडिया हॉस्पिटलजवळ (परळ)
प्रचि ११
भोईवाड्याचा राजा
प्रचि १२

प्रचि १३
स्प्रिंग मिल कंपाउंड (दादर)
प्रचि १४

प्रचि १५
स्प्रिंग मिल कंपाउंडजवळ
प्रचि १६
रूईया कॉलेजजवळ (माटुंगा)
प्रचि १७
अमृत सार्वजनिक गणेशोत्सव (माटुंगा)
प्रचि १८
माटुंगा पूर्व
प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१
माटुंगा फुल मार्केट
प्रचि २२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए जिप्सी ... परळ चे गणपती दाखवुन तु मला एकदम खुश केलस.... लग्ना नंतर अनेक वर्ष मी परळ ला अंबेकर नगर मधे रहात होते. आंबेकर नगर चा गणपती पण छान असतो. त्याला यंदा ५२ वर्ष झाली....

धन्स रे !!!!

दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद रे!

रुइयाजवळचा गणपती खासच!

कृष्णनगर सारखीच सजावट मागच्या वर्षीही होती ना कुठेतरी? तुझ्याच फोटोत पाहिलेली आठवते आहे.

किती सुरेख!

पण ती प्रचि ६मधली थीम काय कळेना की! तुकाराम, साईबाबा बी हाईत, रोबो बी हाईत न खाली कवट्या बी हायत. कवटीच्या एका हातात मोबाईल आहे तर दुसर्‍या हातात हॉटडॉग घेऊन खातेय असं वाटतंय. ते नक्की काय ते कळवा.

जिप्सी, खुप छान प्रचि.
नरेपार्कातली मुर्ती अतिशय लोभस आहे नी सजावट पण. स्प्रिंग मिलचा कालच पाहीला. सुंदर मुर्ती

पण परळचे गणपती म्हणुन बघायला आले तर तु नेमका पोस्ट गल्ली पर्यंतच गेलास. पुढच्या गल्लीत गेला नाहीस का? Sad

वा!

परळ चे गणपती दाखवुन तु मला एकदम खुश केलस.. >>>>+१११ योगे श आ म्हि MD COLLEGE ला अस ताना हे सगळे गणपती बघत बघत घरी जात होतो .... मस्त ..मज्जा आली

मोकीमी आंबेकर नगर कुठेय?>>>
भोईवाडा बस स्टॉप जवळ हाफ्किन च्या मागे. गोलांजी हिल जवळ

आंबेकर नगर चा गणपती पण छान असतो. >> मो कि मी.. आंबेकर नगरचा गणपती पाच दिवसांचा असतो ना? विसर्जन मिरवणुकीत सगळी कॉलनी आमच्या नाक्या पर्यंत येते.

परळचे गणपती दाखवताना जिप्स्याने पार्सलिटी केलेली दिसतेयं Wink महादेवची वाडी, सदाकांत ढवण, नायगांव पोलिसांचा गणपती विसरलाय.

मेरबानजी गल्लीतील बच्चुबाय हॉस्पिटलच्या मागिल अरुणोदय मंडळाची सजिव देखाव्यांची परंपरा बंद झाली का?

प्रचि २० माटुंगा (सेंट्रल) स्टेशनच्या बाहेरील वरदा राजनचा गणपती आहे.

परळचा राज एकदम लढाईच्या पवित्र्यातच उभा आहे... >> हिम्स :p

अ प्र ति म... फोटो आहेत.. एकसो एक...

यावेळी परळचे गणपती बघायचे राहिले ही खंत होतीच.. परळच नाही तर आमच्या माझगावचेही राहिलेच.. लालबाग काय ते तेवढे झाले.. पण हे फोटो बघून सारे वसूल.. Happy

परळचे गणपती दाखवताना जिप्स्याने पार्सलिटी केलेली दिसतेयं>>>>>>>>>>
इंद्रधनु, अरे माझ्या गल्लीतला पण राह्यलाय की Sad

गोलांजी हिल जवळ>>>>>>>>>>> ओके मीरा